Jump to content

भूपरिवेष्टित देश

जगातील ४८ भूपरिवेष्टित देश

भूपरिवेष्टित देश म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेलेला देश. अशा देशाला समुद्रकिनारा असलाच तर तो एखाद्या बंदिस्त समुद्राचा असतो. जगात ४८ भूपरिवेष्टित देश आहेत.

ऐतिहासिक काळापासून भूपरिवेष्टित असणे तोट्याचे मानले गेले आहे. समुद्रकिनारा नसल्यामुळे अशा देशांना सागरी वाहतुकीपासून वंचित राहावे लागते तसेच समुद्राच्या इतर संपत्तीचा देखील वापर करून घेता येत नाही. आजवर अनेक देशांनी भूपरिवेष्टित होण्यापासून टाळण्यासाठी विविध मार्गांचा उपयोग केला आहे.


जगातील भूपरिवेष्टित देशांची यादी

देश क्षेत्रफळ (km²) लोकसंख्या
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान647,500 29,117,000
आंदोरा ध्वज आंदोरा468 84,082
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया29,743 3,254,300
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया83,871 8,396,760
अझरबैजान ध्वज अझरबैजान[a]86,600 8,997,400
अझवाद ध्वज अझवाद[c]
बेलारूस ध्वज बेलारूस207,600 9,484,300
भूतान ध्वज भूतान38,394 691,141
बोलिव्हिया ध्वज बोलिव्हिया1,098,581 10,907,778
बोत्स्वाना ध्वज बोत्स्वाना582,000 1,990,876
बर्किना फासो ध्वज बर्किना फासो274,222 15,746,232
बुरुंडी ध्वज बुरुंडी27,834 8,988,091
Flag of the Central African Republic मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक622,984 4,422,000
चाड ध्वज चाड1,284,000 10,329,208
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक78,867 10 674 947
इथियोपिया ध्वज इथियोपिया1,104,300 85,237,338
हंगेरी ध्वज हंगेरी93,028 10,005,000
कझाकस्तान ध्वज कझाकस्तान[a][b]2,724,900 16,372,000
कोसोव्हो ध्वज कोसोव्हो[c]10,908 1,804,838
किर्गिझस्तान ध्वज किर्गिझस्तान199,951 5,482,000
लाओस ध्वज लाओस236,800 6,320,000
लेसोथो ध्वज लेसोथो[d]30,355 2,067,000
लिश्टनस्टाइन ध्वज लिश्टनस्टाइन160 35,789
लक्झेंबर्ग ध्वज लक्झेंबर्ग2,586 502,202
Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया25,713 2,114,550
मलावी ध्वज मलावी118,484 15,028,757
माली ध्वज माली1,240,192 14,517,176
मोल्दोव्हा ध्वज मोल्दोव्हा33,846 3,567,500
मंगोलिया ध्वज मंगोलिया1,566,500 3,000,000
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख[c]11,458 138,000
नेपाळ ध्वज नेपाळ147,181 29,331,000
नायजर ध्वज नायजर1,267,000 15,306,252
पेराग्वे ध्वज पेराग्वे406,752 6,349,000
रवांडा ध्वज रवांडा 26,338 10,746,311
सान मारिनो ध्वज सान मारिनो[d]61 31,716
सर्बिया ध्वज सर्बिया88,361 7,306,677
स्लोव्हाकिया ध्वज स्लोव्हाकिया49,035 5,429,763
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया[c]3,900 72,000
दक्षिण सुदान ध्वज दक्षिण सुदान619,745 8,260,490
इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी17,364 1,185,000
स्वित्झर्लंड ध्वज स्वित्झर्लंड41,284 7,785,600
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान143,100 7,349,145
ट्रान्सनिस्ट्रिया ध्वज ट्रान्सनिस्ट्रिया[c]4,163 537,000
तुर्कमेनिस्तान ध्वज तुर्कमेनिस्तान[a]488,100 5,110,000
युगांडा ध्वज युगांडा241,038 32,369,558
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान[b]447,400 27,606,007
व्हॅटिकन सिटी ध्वज व्हॅटिकन सिटी[d]0.44 826
झांबिया ध्वज झांबिया752,612 12,935,000
झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे390,757 12,521,000
एकूण 16,963,624 470,639,181
जगाशी तुलना 11.4% 6.9%
a कॅस्पियन समुद्राचा किनारा आहे.
b अरल समुद्राचा किनारा आहे.
c वादग्रस्त व अमान्य भूभाग
d दुसऱ्या देशाच्या संपूर्णपणे अंतर्गत