भूनक नदी
भूनक नदी ही तापी नदीची उपनदी आहे. या नदीचा उगम जळगाव जिल्ह्यात होउव नांदरा गावाजवळ तिचा तापीशी संगम होतो.
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या