Jump to content

भूतानमधील धर्म

वज्रयान बौद्ध धर्म हा भूतान मधील ‘अधिकृत धर्म’ आहे. भूतान हे एक बौद्ध राष्ट्र आहे परंतु भूतानच्या राजाने (राष्ट्राध्यक्ष) धर्म स्वातंत्र्याची हमी दिली आहे. देशाच्या ७,७०,००० लोकसंख्येपैकी जवळपास ७५% लोक बौद्ध आहेत, उर्वरित २२% हिंदू, २% बॉन, १% इतर धर्मांचे पालन करतात.[][]

प्यू रिसर्च

प्यू रिसर्च नुसार, भूतानमध्ये ७४.८% बौद्ध, २२.६% हिंदू, १.९% बॉन, ०.५ ख्रिश्चन, ०.१% मुसलमान व ०.२% इतर आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ