Jump to content

भू-उठाव दर्शविण्याच्या पद्धती

भू-उठाव दर्शवण्याच्या सहा पद्धती आहेत.

१.स्थल-उच्चांक

२.उठाव रेषा

३.छाया किंवा रेखांकन पद्धती

४.रंग पद्धती

५.आकार रेषा पद्धती

६.समोच्च रेषा पद्धती