Jump to content

भुजंगराव दत्तराव वाडीकर

भुजंगराव दत्तराव वाडीकर 

जन्म : ३० ऑक्टोबर १९३४ साली वाडी या गावी झाला.   ता.मुदखेड जी.नांदेड

     मराठी साहित्यातील समीक्षा या साहित्य प्रकारात त्यांची योगदान आहे. आधुनिक समीक्षा, प्राचीन समीक्षा, अर्वाचीन समीक्षा इत्यादी समीक्षा लेखन त्यांनी केले 

प्राथमिक शिक्षण : चीकाला ता. मुदखेड जी. नांदेड येथे झाले.

माध्यमिक शिक्षण ; नांदेड येथील प्रतिभा निकेतन हायस्कूल मध्ये झाले 

मेट्रिक १९९५ साली ते दहावी उत्तीर्ण झाले 

इंटरमिजीएंत १९५८ मध्ये उस्मानिया विद्यापीठात हेद्राबाद या ठिकाणी झाले 

बी.ए. मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथ १९६१ला झाले 

एम.ए. मराठी मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे १९६३ साली झाले 

नौकारीविषयक १९५५ते १९९६ प्राथमिक शिक्षक अमदुरा जी नांदेड येथे तर १९५६ ते १९६३

माध्यमिक शिक्षक प्रतिभा निकेतन हायस्कूल नांदेड या ठिकाणी व १९६३ ते १९९४ यशवंत महाविद्यालय नांदेड मराठे विभागप्रमुख 

प्रकाशित पुस्तके 

गजर 

प्राचीन साहित्य समीक्षा 

साक्षेप 

अर्वाचीन साहित्य समीक्षा

प्राचीन मराठी वाण्ग्मयाचा इतिहास 

भारतीय साहित्य विचार 

पाणी: नितळ गंगेचे 

लोभस 

संपादने : 

संगीत्त शारदा 

श्री गोविन्द्प्रभू चरित्र 

ज्ञानेश्वरी 

संत तुकारानांचे निवडक अभंगे 

भौसाहेबांची बखर 

साहित्यावेध 

अन्वय 

वारसा वाटचाल 

रससूत्र 

परिचय अभिवादन 

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलननांदेड येथे संपण झाले त्याचे संयोजन सदस्य म्हणून कार्य केले 

पुरस्कार व बहुमान :

आदर्श शिक्षक पुरस्कार नांदेड 

मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष होते 

अखिल भारतीय साहित्य संमेलन नांदेड १९८५ साली सरचिटणीस म्हणून कार्यरत होते 

अविष्कार साहित्य मंडळ प्रायोजित नरहर कुरुंदकर स्मुती साहित्य संमेलन २००३ चे अध्यक्ष 

अविष्कार साहित्य संमेलन हदगाव याचे ते उद्घाटक होते 

उत्कृष्ट वांग्मय निर्मिती महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार 

नरहर कुरुंदकर पुरस्कार जी प नांदेड 

वी द सर्जे गुरुजी प्रतिष्टान पुरस्कार नांदेड 

धोंडीराम माने वांग्मय पुरस्कार औरंगाबाद

शितलादेवी मुदखेड तालुका भूषण पुरस्कार 

आवड व सहभाग : काव्य नाटक संगीत यात त्यांचा सहभाग 

१९९४ मध्ये सेवानिवृत्त , निवृत्ती नंतरच्या काळातही अधयन, मार्गदर्शन आणि लेखन ही विचारप्रक्रिया निरंतर चालू असून भाषेची समज वाढावी यासाठी सतत प्रयत्नशील व कार्यव्यग्र