Jump to content

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका

भिवंडी-निजामपूर महानगरपालिका ही भिवंडी व निजामपूर या जुळ्या शहरांचे प्रशासन करते. हिचे मुख्यालय भिवंडी येथे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,०९,६६५ होती.