Jump to content

भिरकीट

भिरकीट हा २०२२मध्ये प्रदर्शित मराठी कौटुंबिक विनोदी नाट्यपट आहे[]. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे केले आहे.[] चित्रपटाची निर्मिती सुरेश ओसवाल आणि भाग्यवती ओसवाल यांनी केली आहे.[]

संदर्भ

  1. ^ "Bhirkit Movie Review | Bhirkit Movie Cast | Bhirkit | Indian Film History". www.indianfilmhistory.com (इंग्रजी भाषेत). 2022-11-02 रोजी पाहिले.
  2. ^ घाटगे, विनोद (2022-06-21). "Bhirkit Movie Review : भिरकीट... गावाकडची अंतर्मुख करायला लावणारी गोष्ट". marathi.abplive.com. 2022-11-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Bhirkit Movie Show Times | SHMOTI". www.shmoti.com. 2022-11-02 रोजी पाहिले.