भास्कर भगरे
भास्कर मुरलीधर भगरे हे एक भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील लोकसभेचे खासदार आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाचे सदस्य आहेत.[१] २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत, त्यांनी भाजपच्या भारती पवार यांचा पराभव केला.[२]
भगरे २०२४च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.[३]
संदर्भ
- ^ Quint, The (2024-06-04). "Dindori Election Result 2024 Live Updates: NCPSP Bhaskar Murlidhar Bhagare Has Won This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Dindori, Maharashtra Lok Sabha Election Results 2024 Highlights: Bhaskar Murlidhar Bhagare Emerges Victorious by 113199 Votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-06-04. 2024-06-05 रोजी पाहिले.
- ^ "Dindori (ST) election results 2024 live updates: NCP (SP)'s Bhaskar Murlidhar Bhagare wins". The Times of India. 2024-06-05. ISSN 0971-8257. 2024-06-05 रोजी पाहिले.