Jump to content

भास्कर देशमुख

भास्कर देशमुख (२९ जानेवारी, इ.स. १९४८:मांडवगण - ) हे मराठी लेखक आहेत. त्यांचे वडील एक प्राथमिक शिक्षक होते. मांडवगणच्या त्यांच्याच शाळेत भास्कर देशमुख यांचे शिक्षण झाले.

भास्कर देशमुख यांवी बहुतेक पुस्तके दादर (मुंबई) येथील मनोरमा प्रकाशनाने प्रसिद्ध केली आहेत.

भास्कर देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंगणातले दिवस (आत्मकथन)
  • अलौकिक स्त्री (मनोरमा प्रकाशन)
  • अस्तित्व (सुपर्ण प्रकाशन)
  • आक्रमण (जनसेवा प्रेस्प्रकाशन)
  • कुमांडो(छद्रांगाची हार आणि तोडारची गढी)-मनोरमा प्रकाशन
  • प्राइस (जनसेवा प्रेस प्रकाशन)
  • फाशी (मनोरमा प्रकाशन; जनसेवा प्रकाशन)
  • बाकी सारा अंधार (अमोल प्रकाशन)
  • बीजं उद्याची (सुपर्ण प्रकाशन)
  • ब्रह्मांडात (मनोरमा प्रकाशन)
  • महाकवच (श्रीकल्प प्रकाशन; सुपर्ण प्रकाशन)
  • महाकाळ
  • महादेव
  • महापाप
  • महापाश
  • महाप्रताप
  • महामंत्र (सुपर्ण प्रकाशन)
  • महासौंध
  • वेध (ललितराज प्रकाशन-अहमदनगर)
  • शापित खुबा (सुपर्ण प्रकाशन), वगैरे.