Jump to content

भास्कर काशीनाथ चांदूरकर

काव्यशेखर ऊर्फ भास्कर काशीनाथ चांदूरकर (४ डिसेंबर, इ.स. १८९८) हे एक मराठी कादंबरीकार आणि लेखक होते.

काव्यशेखर यांनी लिहिलेली पुस्तके

  • पुष्पराग (काव्यसंग्रह)
  • प्रेमपुनर्जीवन (विधवांच्या दुःस्थितीचे वर्णन करणारी कादंबरी)