भावे
भावे हे मराठी आडनाव आहे.
प्रसिद्ध व्यक्ती
- अश्विनी भावे - मराठी अभिनेत्री.
- गोविंद प्रभाकर
- त्र्यंबक प्रभाकर
- पु.भा. भावे - मराठी लेखक
- प्रभाकर भावे - लेखक
- विनायक लक्ष्मण भावे - मराठी लेखक, समीक्षक.
- विनोबा भावे - भारतीय स्वातंत्र्यसैनिक, सत्याग्रहवादी नेते, 'गीताई'सारखे अफाट लेखन करणारे वैचारिक लेखक.
- विष्णूदास भावे - आधुनिक मराठी नाटकांचे जनक मानले जाणारे नाटककार.
- सुबोध भावे - मराठी अभिनेता.
- वासुदेव कृष्ण
- विनोबा भावे
- शिवाजी नरहर भावे (विनोबांचे भाऊ)
- स.के.