Jump to content

भावना

मानवी मनात होणाऱ्या आंदोलनांना 'भावना' असे म्हणतात. विचारांमुळे भावना तयार होतात व त्यानुसार कृतींवर नियंत्रण येते असे मानले जाते.

हे सुद्धा पहा

  • अनुभव
  • हावभाव
  • ['प्रेरणा;-(वर्ग मानसशास्त्र') ;- प्रेरणा हा सजिव / मानवी वर्तनाला कार्यप्रवृत्त करणारा घटक होय. मानवाचे प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा मात्र दिसत नाहि .कारण मानवी प्रेरणा अंतरिक असतात.

प्रेरणेला इग्रजित' MOTIVATION' असे म्हणतात. '. Motivation ' हा शब्द ग्रिक लॅटिन ' Mover' या शब्दापासुन तयार झाला आहे. mover म्हणजे गति देणे /गति देणारी शक्ति होय. प्रेरणा व्याख्या ;-' व्यक्तिच्या गरजा साध्य होईपर्यंत व्यक्तिला सतत धडपड करावयास लावणारि अंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय'.

[वर्ग:भावना;-' भावनेला इंग्रजित ' Emotion' असे म्हणतात . Emotion' हा शब्द ' Emover' या ग्रिक लॅटिन शब्दापासुन तयार झाला असुन Emover' म्हणजे ' उत्तेजित होणे/, प्रक्शुब्ध् होणे होय. भावनांमुळे मानवि जीवन सुंदर व अर्थपुर्ण बनले आहे म्हणुनच भावनेला मानवि जीवनात मह्त्वाचे स्थान आहे. भावना नसत्या तर व्यक्तीचे जीवन निरर्थक बनले असते . व्यक्ती वेगवेगळया भावनांचा जीवनात वापर करून आपले जीवनाचे महावस्त्र विणण्याचा प्रयत्न करते .

भावना व्याख्या;-  '  व्यक्तिच्या मनाचि व शरिराचि प्रक्शुब्ध आवस्था म्हणजे भावना होय.'

भावनेचे प्रकार;-

१)दुःख  ;-दुख नकारात्मक भावना  आहे.              
२) आनंद्/ सुख ;-  सुख ही सकारात्मक भावना आहे 
३)क्रोध    ;-क्रोध ही भावना नकारात्मक भावना आहे .              
४)भिति/ चिंता;- चिंता ही नकारात्मक  भावना आहे .
५)प्रेम ;-प्रेम ही भावना सकारात्मक आहे .
वरील सर्व भावना प्रकारांचा वापर करून प्रत्येक व्यक्ती आपले जीवन अर्थपूर्ण बनवीत असते .या भावना व्यक्त करता आल्या नसत्या तर व्यक्तीचे जीवन निरर्थक बनले असते.म्हणूनच मानवी जीवनात भावनांना महत्त्व प्राप्त झाले आहे .