भावनगर लोकसभा मतदारसंघ
खासदार
- अकरावी लोकसभा - राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा, भारतीय जनता पक्ष.
- बारावी लोकसभा - राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा, भारतीय जनता पक्ष.
- तेरावी लोकसभा - राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा, भारतीय जनता पक्ष.
- चौदावी लोकसभा - राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा, भारतीय जनता पक्ष.
- पंधरावी लोकसभा - राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा, भारतीय जनता पक्ष.
- सोळावी लोकसभा - डॉ. भारतीबेन शियाळ, भारतीय जनता पक्ष.