Jump to content

भालचंद्र पुंडलीक आदरकर

भालचंद्र पुंडलीक आदरकर हे एक मराठी अर्थतज्ज्ञ होते. ते केंब्रिज विद्यापीठातील अ‍ॅडम स्मिथ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते.