भारतीय सैनिकी अकादमी
इंडियन मिलिटरी अकॅडेमी १९३२ साली देहरादून येथे स्थापना झालेली व भूदलातील अधिकारी घडवण्याकरिता लष्करी प्रशिक्षण देणारी ही जगातील एक अग्रगण्य संस्था आहे.
येथे दाखल होण्यासाठी दर वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगांतर्गत लेखी परीक्षा आणि मुलाखती घेण्यात येतात.