भारतीय सेनानी
या लेखात प्राचीन कालापासून ते आजवरचे भारतीय सेनानींची यादी दिली आहे. ज्यांनी भारतीय इतिहासात आपल्या सैन्य नेतृत्व गुणांनी, लढलेल्या लढायांनी कायमचा बरा वाईट ठसा उमटवला व इतिहासाला निर्णायक असे वळण दिले व आजचा भारत साकार होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
प्राचीन काल
- पोरस
- चंद्रगुप्त मौर्य
- सम्राट अशोक
- पुष्यमित्र शुंग
- सम्राट विक्रमादित्य
- मिलींद (मिनॅंडर पहिला)
- गौतमीपुत्र शातकर्णी
- धर्मपाल
मध्य युगीन
- चंद्रगुप्त
- समुद्रगुप्त
- हर्षवर्धन
- पृथ्वीराज चौहान
- राजाराज चोल
- राजेंद्र चोल
- महिपाल
इस्लाम कालीन
- कृष्णदेवराया
- हेमचंद्र विक्रमादित्य
- महाराणा प्रताप
- महाराजा मानसिंग
- मिर्झाराजे जयसिंग
इस्लामी राज्यकर्ते व सेनानी
- बिन कासीम
- अल्लाउद्दीन खिलजी
- बाबर
- मुघल सम्राट अकबर
- बेहरामखान
- औरंगजेब
मराठा साम्राज्य कालीन
- शहाजी भोसले
- छत्रपती शिवाजी भोसले
- छत्रपती संभाजी भोसले
- पहिला बाजीराव
- मल्हारराव होळकर
- तुकोजीराव होळकर
- महादजी शिंदे
- महाराजा यशवंतराव होळकर
- सूरजमल जाट
- महाराज रणजितसिंह
ब्रिटिश कालीन
आधुनिक भारत
- फिल्ड मार्शल करिअप्पा
- जनरल सॅम माणेकशॉ
- जनरल वेदप्रकाश मलिक