Jump to content

भारतीय संविधानाची उद्देशिका

भारतीय संविधानाची उद्देशिका
भारतीय संविधानाची उद्देशिका
उद्देशिका
म्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य घडविण्यास, तसेच
त्याच्या समस्त नागरिकांना:
सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय,
विचार, अभिव्यक्ति, विश्वास , श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य ;
दर्जाची व संधीची समानता;‍ निश्चितपणे
प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता परिवर्धित करनेचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आपल्या या संविधान सभेत आज दिनांक
नोव्हेंबर २६, १९४९ला एतद्द्वारे या संविधानला अंगीकृत,
अधिनियमीत आणि आत्मार्पित करीत आहोत.[][][]

विषयाच्या सोप्या स्पष्टीकरणासाठी याचा संदर्भ घ्या.

हे सुद्धा पहा

  • भारतीय संविधान

बाह्य दुवे

  1. ^ "Socialist Polity : Interpreting the Preamble". The Liar (इंग्रजी भाषेत). 2020-05-23. 2020-05-26 रोजी पाहिले.
  2. ^ "Democratic Dictates : Interpreting the Preamble". The Liar (इंग्रजी भाषेत). 2020-05-10. 2020-05-26 रोजी पाहिले.
  3. ^ "Vox Populi : Interpreting the Preamble". The Liar (इंग्रजी भाषेत). 2020-04-25. 2020-05-26 रोजी पाहिले.