भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर)
IIM-Nagpur | |
चित्र:भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर).png | |
ब्रीदवाक्य | सत्यं च स्वाध्याय प्रवचने च |
---|---|
मराठीमध्ये अर्थ | वैयक्तिक चिंतन आणि सामूहिक प्रवचनाद्वारे सत्याच्या दिशेने एक प्रेरणादायी प्रवास |
Type | सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ |
स्थापना | २०१५ |
संकेतस्थळ | https://www.iimnagpur.ac.in/ |
भारतीय व्यवस्थापन संस्था (नागपूर) (Indian Institute of Management Nagpur संक्षिप्त IIM-Nagpur ) हे नागपूर, महाराष्ट्र, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ९ किमी अंतरावर, मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि नागपूर येथील विमानतळाचे नॉन-SEZ क्षेत्र दहेगाव मौजा येथे IIM नागपूरचे विस्तीर्ण नवीन कॅम्पस 132 एकरमध्ये वसलेले आहे.
इतिहास
परिसर
वसतिगृहे
संस्था आणि प्रशासन
प्रशासन
विभाग
शैक्षणिक
प्रवेश प्रक्रिया
संस्थेची क्रमवारी
विद्यार्थी जीवन
हे सुद्धा पहा
- भारतीय व्यवस्थापन संस्था
- भारतीय तंत्रज्ञान संस्था
- भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता
- भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद