Jump to content

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

विधी

१) लग्नाच्या अगोदरचे विधी मुहूर्तनिश्चय, साखरपुडा, व्याहीभोजन, अक्षता देणे, गणयाग, तेल-हळद लावणे, केळवण, मुहूर्तमेढ.

२) लग्नदिवशीचे विधी व कार्य अभ्यंग, घरी कुलदेवतेचे पूजन, लग्नठिकाणी देवक बसविणे, मुहूर्तघटिका स्थापना, मुंडावळ्या बांधणे, वर प्रस्थान व आगमन, सीमांतपूजन, यज्ञोपवीतधारण, मधुपर्क पुजा, गौरीहरपूजन, मुहूर्तपत्रिका पूजन अंतःपटधारण विधी, परस्पर निरीक्षण विधी, मंगलाष्टके व अक्षतारोपण विधी, लग्नसभा, वरमाईचे रूसणे, कन्यादान, सुत्रवेष्टन, कंकणबंधन, मंगलसुत्रबंधन, वस्त्रग्रंथीबंधन, महालक्ष्मी पार्वती व शनी यांची पुजा, विवाहहोम, पाणिग्रहण, अश्मारोहण, सप्तपदी, वधु-वरांच्या प्रतिज्ञा.

३) लग्नानंतरचे विधी व कार्य [[घास भरविणे, [[विवाहअग्नी घरी नेणे व वरात, [[वधुगृहप्रवेश व [[वधुचे नामकरण, [[ध्रुव, अरुंधती व सप्तऋषीदर्शन, [[गृहप्रवेशनीय होम कवडी, [[सुपारी किंवा हळद सोडविणे, [[वधु-वर व्रत, [[सुनमुख, [[ऐरणीदान, [[गोंधळ, [[देवकोत्थापन व [[मंडपोव्दासन.

प्रमुख विधी, कार्य व संकल्पना

[[मंडप, [[मुहूर्तमेढ, [[केळवण, [[व्याहीभोजन, [[सीमांतपूजन, [[हळदी सभारंभ, हॉलवरील तेल-हळद,अक्षता देणे, [[घाणा भरणे,[[मंडपदेवता प्रतिष्ठा [[देवक बसविणे, [[पुण्याहवचन, [[मातृकापुजन, [[नांदिश्राद्ध, [[नवग्रह, [[पाहुणे अहेर(शिष्टाचार), [[वरप्रस्थान,[[मधुपर्क, [[उष्टे दुधकेळे,[[गौरीहरपूजन, [[अंतरपाट धारण विधी, [[परस्पर निरीक्षण, [[मंगलाष्टके व [[अक्षतारोपण विधी, [[मालार्पण विधी, [[कन्यादान विधी, [[सुत्रवेष्टन, [[कंकणबंधन,[[मंगलसुत्रबंधन, महालक्ष्मी पार्वती व शनी यांची पुजा, [[विवाहयज्ञ- विवाहहोम,[[सप्तपदी,पहिले पाऊल, दुसरे पाऊल,तिसरे पाऊल,चौथे पाऊल,पाचवे पाऊल,सहावे पाऊल,सातवे पाऊल,[[सुनमुख,[[ऐरणीदान,[[वधुगृहपूजन, गृहप्रवेशनीय होम व वधुचे नामकरण,कंकण सोडणे, चुल माणस, [[पदर देणे, [[पोट झाकणे, कवडी- सुपारी सोडविणे,[[लवंग तोडणे, स्वागत व भोजन समारंभ, वरात, [[मंगलस्नान, [[कळसवाणी, [[देवदर्शन, पूजा,हळद काढणी/ मांडव परतणे, गोंधळ.[]

ग्रंथ आणि पुस्तके

  1. वि. का. राजवाडे
  2. The Religion and Philosophy of the Veda and Upanishads A. B. Keith

संदर्भ