Jump to content

भारतीय विमा संस्था

भारतीय विमा संस्था (The Insurance Institute of India) ही भारतातील विमा व्यवसायाचे शिक्षण देणारी एक संस्था आहे. हिची स्थापना १९५५ साली मुंबई येथे झाली.