भारतीय वायुसेना हेलिकॉप्टर अपघात (२०२१)
helicopter crash Ми-17 ВВС Индии, идентичный разбившемуся | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | aircraft crash, aviation accident | ||
---|---|---|---|
स्थान | Coonoor, निलगिरी जिल्हा, तमिळनाडू, भारत | ||
सुरूवात | |||
अखेर |
| ||
तारीख | डिसेंबर ८, इ.स. २०२१ | ||
मृत्युंची संख्या |
| ||
जखमींची संख्या |
| ||
| |||
८ डिसेंबर २०२१ रोजी, भारतीय हवाई दलाद्वारे संचालित एका Mil Mi-17V-5 वाहतूक हेलिकॉप्टर अपघात झाला. तामिळनाडूमधील कोइंबतूर आणि वेलिंग्टन दरम्यान, सुलूर एअर फोर्स स्टेशनवरून निघाल्यानंतर हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलप्रमुख (CDS) जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी आणि कर्मचाऱ्यांसह अन्य १३ जण होते.
या अपघातात हेलिकॉप्टरमधील तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला आणि ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचा एका आठवड्यानंतर रुग्णालयात मृत्यू झाला.[१]
संदर्भ
- ^ "Group Captain Varun Singh, Injured In Chopper Crash, Dies In Hospital". NDTV.com. 15 December 2021 रोजी पाहिले.