Jump to content

भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई)

भारतीय रिपब्लिकन पक्ष (गवई) किंवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) हा एक राजकीय पक्ष आहे. रा.सु. गवई यांनी या पक्षाची स्थापना केलेली असून हा पक्ष भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक घटक पक्ष आहे. गवई यांनी या पक्षाचे अध्यक्ष होते तसेच त्यांनी भाऊराव गायकवाड यांच्यानंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा कार्य केलेले आहे. सध्या ह्या पक्षाचे अध्यक्ष व नेते रा.सु. गवईंचे पुत्र राजेंद्र गवई हे आहेत. राजेंद्र गवई हे व्यवसायाने डॉक्टर व राजकारणी आहेत.

संदर्भ