Jump to content

भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समिती

インド国立宇宙研究委員会 (ja); Komite Nasional India untuk Penelitian Ruang Angkasa (id); ഇന്ത്യൻ നാഷണൽ കമ്മീഷൻ ഫോർ സ്പേസ് റിസർച്ച് (ഇൻകോസ്പാർ) (ml); 印度国家空间研究委员会 (zh); 印度國家空間研究委員會 (zh-hant); भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन संघ (mr); భారత జాతీయ అంతరిక్ష పరిశోధన కమిటీ (te); ਪੁਲਾੜ ਖੋਜ ਲਈ ਭਾਰਤੀ ਰਾਸ਼ਟਰੀ ਕਮੇਟੀ (pa); Indian National Committee for Space Research (en); ଭାରତୀୟ ଜାତୀୟ ମହାକାଶ ଗବେଷଣା କମିଟି (or); 印度国家空间研究委员会 (zh-hans); अंतरिक्ष अनुसंधान के लिए भारतीय राष्ट्रीय समिति (hi) What is INCOSPAR (en); माजी अंतराळ संस्था (mr); ਭਾਰਤ ਦੀ ਸਾਬਕਾ ਪੁਲਾੜ ਸੰਸਥਾ (pa) INCOSPAR (en); ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (mr)
भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन संघ 
माजी अंतराळ संस्था
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारcommittee
स्थान भारत
स्थापना
  • इ.स. १९६२
पुढील
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr


भारतीय अवकाश कार्यक्रम बद्दल मसुदा तयार करण्यासाठी इ.स. १९६२ मध्ये डॉ. विक्रम साराभाई यांनी समिती तयार केली. त्यावेळी ही समिती टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा भाग होती. या समितीने अंतराळ विज्ञान आणि संशोधनात अणु उर्जा विभागाची जबाबदारी स्वीकारली. समिती तयार करण्यासाठी डीएईचे तत्कालीन संचालक डॉ. होमी भाभा हे मोलाचे काम करीत होते.