भारतीय राष्ट्रपती निवडणूक, २०१७
२०१२ ← | ||||
१७ जुलै, २०१७ | ||||
---|---|---|---|---|
![]() | ||||
Nominee | राम नाथ कोविंद | मीरा कुमार | ||
Party | भाजप | काँग्रेस | ||
Alliance | [[राष्ट्रीय लोकशाही आघाडी|साचा:राष्ट्रीय लोकशाही आघाडी/meta/shortname]] | [[यूपीए|साचा:यूपीए/meta/shortname]] | ||
Home state | उत्तर प्रदेश | बिहार | ||
Incumbent राष्ट्रपती राष्ट्रपती-elect |
भारतीय राष्ट्रपती निवडणूक २०१७ सोमवारी १७ जुलै २०१७ रोजी भारतामध्ये राष्ट्रपती करिता झाले. २० जुलै २०१७ रोजी याचे परिणाम येतील. हे निवडणूक आगामी राष्ट्रपती प्रणब मुकरजी ययांच्या जागी होणार. २५ जुलै याचे शपथ घेतली जाईल.