Jump to content

भारतीय युद्धशास्त्रातील व्यूहांची यादी

महाभारत युद्धादरम्यान रचल्या गेलेल्या वेगवेगळ्या व्यूहांची यादी खालीलप्रमाणे आहे.त्यात १६ प्रकारचे व्यूह आहेत:

चक्रव्यूह
क्र.व्यूहाचे नावथोडक्यात वर्णन
गारुड व्यूहगरुड पक्ष्यासमान सैन्यरचना
सर्वतोमुख व्यूह
मकर व्यूहमगरीच्या आकारासमान सैन्यरचना
क्रौंच व्यूहक्रौंच पक्षाच्या आकारासमान सैन्यरचना
क्रौंचारण व्यूह
श्येन व्यूहश्येनपक्षाच्या आकारासमान सैन्यरचना
शकट व्यूहगाडी/बैलगाडीच्या आकारासमान सैन्यरचना
चक्रशकट व्यूह
मंडल व्यूहगोल आकाराची सैन्यरचना
१०अंचल व्यूहओंजळीसमान आकाराची सैन्यरचना
११वज्रव्यूहवज्र आकारासमान सैन्यरचना
१२अर्धचंद्र व्यूहअर्धगोल/अर्धचंद्राकृती सैन्यरचना
१३शृंगाटक व्यूह
१४महासुचिमुख व्यूहमोठ्या सुईच्या तोंडासारखी सैन्यरचना
१५[[ ]]
१६पूर्ण चक्रव्यूह

दुसरी एक यादी

  • क्रौंच व्यूह (क्रौंच पक्षाच्या आकारातील)
  • मकर व्यूह (मगरीच्या आकारातील)
  • कुर्म व्यूह (कासवाच्या आकारातील)
  • त्रिशूल व्यूह (त्रिशूळ आकारातील)
  • चक्र व्यूह (चक्राच्या आकारातील)
  • कमल व्यूह किंवा पद्म व्यूह (कमळपुष्पाच्या आकारातील)
  • गरुड व्यूह (गरुड पक्षाच्या आकारातील)
  • ऊर्मि व्यूह (समुद्राच्या लाटेच्या आकारातील)
  • मंडल व्यूह (ग्रहमंडळाच्या आकारातील?)
  • वज्र व्यूह (हिऱ्याच्या आकारातील)
  • शकट व्यूह (सहा बाजुंच्या खोक्याच्या आकारातील)
  • असुर व्यूह (राक्षस आकारातील)
  • देव व्यूह (देवांच्या आकारातील)
  • सूचि व्यूह (सुईच्या आकारातील)
  • शृंगाटक व्यूह (शिंगाच्या आकारातील)
  • चंद्रकला व्यूह (अर्धचंद्राकृती)