Jump to content

भारतीय महिला क्रिकेट संघाने खेळलेल्या महिला कसोटी सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय महिला क्रिकेट संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व अधिकृत महिला कसोटी सामन्यांची आहे. भारताने ३१ ऑक्टोबर १९७६ रोजी वेस्ट इंडीज महिलांविरुद्ध पहिला महिला कसोटी सामना खेळला.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या कसोटी सामन्याचा क्र.
म.कसोटी क्र. संपूर्ण सदस्यांचे कसोटी क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध म.कसोटी खेळली त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित

भारताने देशानुसार खेळलेल्या प्रथम कसोटीची तारीख

विरुद्ध संघप्रथम महिला कसोटी सामना
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड८-११ जानेवारी १९७७
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१५-१७ जानेवारी १९७७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड२६-३० जून १९८६
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका१९-२२ मार्च २००२

भारताने मैदानानुसार खेळलेल्या कसोटी सामन्यांची संख्या

यादी

सामना क्र. कसोटी क्र. तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता
५२३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९७६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूरअनिर्णित
५३७-९ नोव्हेंबर १९७६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईअनिर्णित
५४१२-१४ नोव्हेंबर १९७६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीअनिर्णित
५५१७-१९ नोव्हेंबर १९७६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत मोईन-उल-हक स्टेडियम, पटनाभारतचा ध्वज भारत
५६२१-२३ नोव्हेंबर १९७६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौअनिर्णित
५७२७-२९ नोव्हेंबर १९७६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजभारत मौलाना आझाद स्टेडियम, जम्मूवेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
५८८-११ जानेवारी १९७७न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिनअनिर्णित
५९१५-१७ जानेवारी १९७७ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया हेल स्कूल मैदान, पर्थऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
६६२१-२३ जानेवारी १९८४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत फिरोजशाह कोटला मैदान, दिल्लीअनिर्णित
१०६७२८-३० जानेवारी १९८४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौअनिर्णित
११६८३-५ फेब्रुवारी १९८४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबादअनिर्णित
१२६९१०-१३ फेब्रुवारी १९८४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत वानखेडे स्टेडियम, मुंबईअनिर्णित
१३७८२३-२६ फेब्रुवारी १९८५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारत सरदार वल्लभभाई पटेल मैदान, अहमदाबादअनिर्णित
१४७९७-११ मार्च १९८५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारत बाराबती स्टेडियम, कटकअनिर्णित
१५८०१७-२० मार्च १९८५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारत के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौअनिर्णित
१६८१२६-३० जून १९८६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड कॉलिंगहॅम क्रिकेट क्लब मैदान, कॉलिंगहॅमअनिर्णित
१७८२३-७ जुलै १९८६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड स्टॅन्ले पार्क, ब्लॅकपूलअनिर्णित
१८८३१२-१५ जुलै १९८६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड न्यू रोड, वूस्टरशायरअनिर्णित
१९९०२६-२९ जानेवारी १९९१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया नॉर्थ सिडनी ओव्हल, सिडनीअनिर्णित
२०९१२-५ फेब्रुवारी १९९१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सेंट पीटर्स विद्यालय मैदान, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२१९२९-१२ फेब्रुवारी १९९१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया रिचमंड क्रिकेट क्लब मैदान, मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
२२९७७-१० फेब्रुवारी १९९५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडन्यूझीलंड ट्राफ्लगार पार्क, नेल्सनअनिर्णित
२३९९१७-२० नोव्हेंबर १९९५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत कोलकाता फूटबॉल आणि क्रिकेट मैदान, कोलकाताअनिर्णित
२४१००२४-२७ नोव्हेंबर १९९५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत कीनान स्टेडियम, जमशेदपूरइंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५१०११०-१३ डिसेंबर १९९५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत लाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबादअनिर्णित
२६११०१५-१८ जुलै १९९९इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड डेनिस कॉम्पटन ओव्हल, शेन्लेअनिर्णित
२७११४१४-१७ जानेवारी २००२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत के.डी. सिंग बाबू स्टेडियम, लखनौअनिर्णित
२८११५१९-२२ मार्च २००२दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकादक्षिण आफ्रिका बोलंड बँक पार्क, पार्लभारतचा ध्वज भारत
२९११६१४-१७ ऑगस्ट २००२इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनअनिर्णित
३०१२१२७-३० नोव्हेंबर २००३न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडभारत बिलाखिया स्टेडियम, वापीअनिर्णित
३११२६२१-२४ नोव्हेंबर २००५इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठ मैदान, दिल्लीअनिर्णित
३२१२७१८-२० फेब्रुवारी २००६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया ॲडलेड ओव्हल, ॲडलेडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३३१२८८-११ ऑगस्ट २००६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड ग्रेस रोड, लेस्टरअनिर्णित
३४१२९२९ ऑगस्ट - १ सप्टेंबर २००६इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, टाँटनभारतचा ध्वज भारत
३५१३६१३-१४ ऑगस्ट २०१४इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड सर पॉल गेट्टी मैदान, वॉर्मस्लीभारतचा ध्वज भारत
३६१३७१६-१९ नोव्हेंबर २०१४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत श्रीकांतदत्ता नरसिम्हा राजा वडियार मैदान, म्हैसूरभारतचा ध्वज भारत
३७१४११६-१९ जून २०२१इंग्लंडचा ध्वज इंग्लंडइंग्लंड काउंटी मैदान, ब्रिस्टलअनिर्णित
३८१४२३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०२१ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया कॅरारा स्टेडियम, गोल्ड कोस्टअनिर्णित
३९१४६१४-१७ डिसेंबर २०२३इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारत डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबईभारतचा ध्वज भारत
४०१४७२१-२४ डिसेंबर २०२३ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारत वानखेडे स्टेडियम, मुंबईभारतचा ध्वज भारत
४११४९२८ जून - १ जुलै २०२४दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाभारत एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नईभारतचा ध्वज भारत