Jump to content

भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंड दौरा, २००५-०६

भारतीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च २००६ महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडचा दौरा केला.[] या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक महिला कसोटी सामना, ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३ महिला एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि न्यू झीलंड विरुद्ध ५ महिला एकदिवसीय सामन्यांची मालिका समाविष्ट आहे.[] भारताचा कसोटी सामना एका डावाने, एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-० आणि न्यू झीलंडविरुद्ध ४-१ ने गमावली.

एकमेव महिला कसोटी

१८ फेब्रुवारी २००६
धावफलक
वि
२५० (१०२.४ षटके)
लिसा स्थळेकर ७२ (१८०)
झुलन गोस्वामी ४/४३ (२४ षटके)
९३ (६४.२ षटके)
करू जैन २१ (४७)
कॅथरीन फिट्झपॅट्रिक ३/२४ (१५ षटके)
१५३ (१०७.५ षटके)
रुमेली धर ३८ (१४३)
लिसा स्थळेकर ५/३० (२०.५ षटके)
ऑस्ट्रेलिया महिलांनी एक डाव आणि ४ धावांनी विजय मिळवला
अॅडलेड ओव्हल, अॅडलेड
सामनावीर: लिसा स्थळेकर (ऑस्ट्रेलिया)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • जोडी फील्ड्स, मेलिसा बुलो आणि सारा अँड्र्यूज (ऑस्ट्रेलिया महिला); देविका पळशीकर (भारतीय महिला) यांनी कसोटी पदार्पण केले

संदर्भ

  1. ^ "Tour home". Espncricinfo.
  2. ^ "fixtures". cricketarchive.