भारतीय बौद्धांची यादी
या लेखात विविध क्षेत्रातील उल्लेखनिय भारतीय बौद्ध व्यक्तींची नावे समाविष्ट आहेत.
भिक्खू-भिक्खूणी
- मौग्दल्यायन
- अंगुलिमाल
- अमोघवज्र
- अश्वघोष
- आम्रपाली
- आनंद
- भदंत आनंद कौसल्यायन
- आर्यदेव
- खेमा
- महाप्रजापती गौतमी
- राणी पुष्पावती
- देवदत्त
- नागार्जुन
- बोधीधर्म
- भंते प्रज्ञानंद
- बरखा मदान
- महेंद्र
- यशोधरा
- राहुल
- लोकक्षेम
- वज्रबोधी
- संघमित्रा
- सारिपुत्त
- सुरई ससाई
- राहुल सांकृत्यायन
- वसुबंधु - ४थे ते ५वे शतक
राज्यकर्ते/त्या
- भारतातील बौद्ध धर्म प्रसारक राज्यकर्ते
- अजातशत्रु
- सम्राट अशोक
- सम्राट कनिष्क
- बिंबिसार
- सम्राट हर्षवर्धन
- दशरथ मौर्य
- धम्मपाल - ८व्या शतकात शासन)
- गोपाल प्रथम - पाल साम्राज्याचा संस्थापक
- विग्रह पाल तृतीय - १०५५ ते १०७० पर्यंत पाल साम्राज्याचे शासक
- साम्राज्ञी वजिरा - मगध साम्राज्याची साम्राज्ञी
- शूर पाल द्वितीय - पाल साम्राज्याचे शासक
- महिपाल द्वितीय - पाल साम्राज्याचे शासक
राजकारणी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६)
- राजाभाऊ खोब्रागडे
- राजेंद्र गवई
- आनंदराज आंबेडकर (१९६७ - )
- प्रकाश आंबेडकर (१९५४ - )
- रामदास आठवले
- जोगेंद्र कवाडे
- सुलेखा कुंभारे
- मल्लिकार्जुन खडगे
- उत्तम खोब्रागडे
- अर्जुन डांगळे
- दादासाहेब गायकवाड
- फूलन देवी
- बाळा नांदगावकर
- अविनाश महातेकर
- जी. परमेश्वर - कर्नाटकचे उपमुख्यमंत्री
- पेमा खांडू - अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री
- सावित्रीबाई फुले (राजनेत्या)
- राजकुमार बडोले
- सुरेश माने
- उदित राज
- बबन कांबळे
- किरेन रिजीजू ( १९७१) भारताचे केंद्रीय गृह राज्यमंत्री
- स्वामी प्रसाद मौर्य — उत्तर प्रदेशातील आमदार
- {नितीन राऊत ) - माजी ऊर्जा मंत्री
- (वर्षा गायकवाड) - माजी शालेय शिक्षण मंत्री
सामाजिक कार्यकर्ते/त्या
- सविता आंबेडकर
- यशवंत आंबेडकर
- सुषमा अंधारे
- एकनाथ आवाड
- हनुमंत उपरे
- अरुण कांबळे
- शांताबाई कांबळे
- नामदेव ढसाळ
- राजा ढाले
- लक्ष्मण माने
- वैभव छाया
- शीतल साठे
- सचिन खरात दौंड
- इयोथी थास्स — तमिळ कार्यकर्ता
- लेलिन रघुवंशी
तज्ज्ञ-शास्त्रज्ञ
- रावसाहेब कसबे - शिक्षणतज्ज्ञ
- नरेंद्र जाधव - अर्थशास्त्रज्ञ
- सुखदेव थोरात - अर्थशास्त्रज्ञ
- भालचंद्र मुणगेकर
- तशी रबगॅज - लेह-लडाख मधील इतिहासकार व विद्वान
लेखक-लेखिका
- उत्तम कांबळे - पत्रकार व साहित्यिक
- धर्मानंद दामोदर कोसंबी
- शंकरराव खरात
- आनंद गायकवाड
- शांताबाई दाणी
- ऊर्मिला पवार
- दया पवार
- प्रज्ञा पवार
- गंगाधर पानतावणे
- बाबुराव बागूल
- यशवंत मनोहर
- धम्मपाल रत्नाकर
- विजय सुरवाडे
उद्योजक-उद्योजिका
मिलिंद कांबळे
अभिनेता-अभिनेत्री
- भाऊ कदम
- पंढरीनाथ कांबळे
- तिस्का चोप्रा
- भरत जाधव
- सिद्धार्थ जाधव
- सुरेखा पुणेकर - लावणी नृत्यांगना
- हंसिका मोटवानी
- डेझी शाह
- मयांग चांग
- डॅनी डेन्झोंग्पा
कवी-कवयित्री
- सुरेश भट
- प्रशांत मोरे
- धम्मपाल रत्नाकर
- सरिता साताराडे
- बालचंद्र चुल्लीक्कड ( ३० जुलै १९५७) मल्याळी कवी, व्याख्याता व चित्रपट अभिनेता
- नागार्जुन - (१९११ – १९९८) हिंदी व मैथिली कवी
गायक-गायिका
- विठ्ठल उमप
- वामन कर्डक
- अभिजीत कोसंबी
- प्रसेनजीत कोसंबी
- संभाजी भगत - शाहिर
- आदर्श शिंदे
- आनंद शिंदे
- प्रल्हाद शिंदे
- मिलिंद शिंदे
- अभिजीत सावंत
खेळाडू
इतर
- देवयानी खोब्रागडे — आयएएस अधिकारी
- सत्यनारायण गोयंका - बौद्ध शिक्षक
- लोकेश चंद्र - वेद, बौद्ध धर्म व भारतीय कला यांचे प्रमुख विद्वान
हे सुद्धा पहा
संदर्भ
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत