भारतीय प्रांत सूची
ही यादी अनअधिकृत किंवा भारतीय अर्ध सरकारी प्रातांसंबंधी आहे. काही प्रांत भौगोलिक तर इतर जातीय, भाषीय, बोली, किंवा सांस्कृतिक प्रांत, व बाकी देश व राज्यांशी संबंधीत आहेत.
पूर्व आणि पूर्वोत्तर भारत
- अरुणाचल प्रदेश
- आसाम
- बंगाल—भारतीय राज्य पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशचे स्वतंत्र राष्ट्र
- झारखंड
- कलिंग (ओडिशा) बहुतांश वेळी यास दक्षिण पूर्वी भारताचे भाग माणले जाते.
- मणिपुर
- मेघालय
- मिझोरम
- नागालॅंड
- सिक्किम
- त्रिपुरा
|
|
|
|
पश्चिम भारत
- देश (महाराष्ट्र)
- खानदेश (महाराष्ट्र)
- काठियावाड/सौराष्ट्र (गुजरात)
- कोंकण (गोवा, महाराष्ट्र)
- कच्छ (गुजरात)
- मराठवाडा (महाराष्ट्र)
- विदर्भ/बरार (महाराष्ट्र)