Jump to content

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६, प्रताधिकार केवळ भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ मध्ये आणि इतर संबंधीत नमुद केलेल्या अमेंडमेंट कायदे किंवा प्रताधिकार इतर संबंधीत कायदे येथ पर्यंतच या कायद्याचा परिघ असल्याचे, जे कायद्यात लिहिले आहे त्या वर प्रताधिकार निर्मित होऊ शकतो, जे कायद्यात लिहिलेले नाही त्यावर प्रताधिकार नाही तसेच तरतुदीत नेमके पणा राहील, शक्यतो अस्पष्टता अथवा असंबद्धता राहणार नाही हे सुनिश्चीत आणि सुस्पष्ट करतो. [ संदर्भ हवा ]. कलम १६ संविधानेतर, प्रारुढ विधी (कॉमन लॉ) लागू होण्याची शक्यता निरस्त करून, अधिकार केवळ संसद संमत संविधानिक तरतुदींपर्यंत मर्यादीत करणे हे उद्दीष्टही हे कलम साध्य करते. [ संदर्भ हवा ]

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १३ कशावर प्रताधिकार आहेत हे स्पष्ट करते, कलम १४ आणि कलम ५७, या कायद्यांतर्गत कोणकोणते अधिकार आहेत हे स्पष्ट करतात, कलम ५२ अपवादांची नेमकी यादी देते, त्याच प्रमाणे कलम १५ सारखी इतरही कलमे आहेत जी प्रत्येक गोष्ट नेमके पणाने सांगतात. याचा एक परिणाम असा की, प्रताधिकार विषयक कायद्यांच्या उद्दीष्टात आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्यापैकी सारखेपणा असला तरीही, जसे काही देशांच्या कायद्यात मोघमता असल्यामुळे, काही अपवादांबाबत अधिक अर्थ लावणे, संभवते तसे भारतीय कायद्यात कमी संभवते. [ संदर्भ हवा ]

प्रताधिकार विषयक इतर दाव्यां कलमाचा संदर्भ उद्धृत करण्यासोबतच, फॉट्सच्या टाईपफेसेसवर कॉपीराईट लागेल किंवा नाही, क्रीडा क्षेत्रातील वृत्त मोबाईल एस एम एसच्या स्वरूपात प्रसारीत केल्यास कॉपीराईट लागू होईल किंवा नाही अशा प्रकारचे दावे न्यायालयांमधून विचारार्थ घेतले जाताना कलम १६ प्रकर्षाने विचारात घेतले जाते. [ संदर्भ हवा ]

कलम १६

  • (अनुवाद)
(भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यात उल्लेखीत उपलब्धते व्यतरीक्त प्रताधिकार नाही; (भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७) या कायद्यातील अथवा, त्या त्या काळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यातील नमुद तरतुदींचे व्यतरीक्त, इतर कोणत्याही प्रकाशित अथवा अप्रकाशित (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कामात (प्रताधिकार कायद्यात विशीष्ट अर्थ) कुणीही व्यक्ती प्रताधिकार किंवा कोणतेही समकक्ष अधिकारास (हक्कास) पात्र असणार नाही; परंतु या कलमातील कोणतीही गोष्ट, न्यासभंग अथवा विश्वासघात निरोधी कोणतेही अधिकार अथवा क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction), रद्दबातल करणारी समजली जाणार नाही.
* भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६ चा इंग्रजी मसुदा आणि या लेखात वापरलेल्या इंग्रजी मराठी विकि संज्ञा, उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ यादी इत्यादी

भारतीय प्रताधिकार कायदा, १९५७ चे कलम १६चा इंग्रजी मसुदा

No copyright except as provided in this Act No person shall be entitled to copyright or any similar right in any work, whether published or unpublished, otherwise than under and in accordance with the provisions of this Act or of any other law for the time being in force, but nothing in this section shall be construed as abrogating any right or jurisdiction to restrain a breach of trust or confidence.
  • copyright प्रताधिकार
  • except as provided in this Act कायद्यात उल्लेखीत उपलब्धते व्यतरीक्त
  • entitled हक्कास पात्र
  • for the time being in force त्या त्या काळी अंमलात असलेल्या
  • nothing in this section shall be construed as abrogating या कलमातील कोणतीही गोष्ट......रद्दबातल करणारी समजली जाणार नाही.
  • to restrain a breach of trust or confidence न्यासभंग अथवा विश्वासघात निरोधी
  • any right or jurisdiction क्षेत्राधिकाराधिकारक्षेत्र (jurisdiction)
  • similar right समकक्ष अधिकार
  • काही पारिभाषिक शब्दार्थ संदर्भ :http://www.marathibhasha.org/ येथून

न्यायालयीन निकालांचे दाखला अभ्यास

  • उत्तरदायकत्वास नकार लागू
क्रमांककेस शक्यतो ऑनलाईन दुव्यासहीतमाननीय उच्च अथवा सर्वोच्च न्यायालयवर्षकायदा आणि कलम
(आणि उपलब्ध असल्यास दाखला मजकुर
(दाखला अभ्यास विश्लेषण असल्यास केवळ उचित संदर्भासहीत)
उदाहरणSree Gokulam Chit And Finance ... vs M/S.Johny Sagariga Cinema Square [१]Madras High Courton 21 December, 2010उदाहरण
उदाहरणStar India Pvt. Ltd. vs Piyush Agarwal & Ors. [२]13 March, 2013Delhi High Courtउदाहरण
उदाहरणAananda Expanded ... vs Unknown [३]Copyright Board (कॉपीराईट बोर्डाच्या निर्णयांना हायकोर्टात अथवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते)15 January, 2002http://www.naavi.org/cl_editorial_04/edit_03_july_06_01.htm can fonts be Copyrighted ? copyright on "Fonts" (?)]
उदाहरणAkuate Internet Services Pvt. ... vs Star India Pvt. Ltd. & Anr. [४]Delhi High Courton 30 August, 2013केस सध्या सुप्रीम कोर्टापुढे असण्याची शक्यता [][]star-wars-creating-property-rights-from-thin-air[permanent dead link]
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
उदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरणउदाहरण
  1. ^ "संग्रहित प्रत". 2014-08-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-18 रोजी पाहिले.
  2. ^ "संग्रहित प्रत". 2015-05-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2015-04-18 रोजी पाहिले.