Jump to content

भारतीय पुरुष फुटबॉल संघाने खेळलेल्या अधिकृत आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

खालील यादी भारतीय फुटबॉल संघाने आतापर्यंत खेळलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांमधील सामन्यांची आहे.

सुची

चिन्ह अर्थ
सामना क्र. भारताने खेळलेल्या सामन्याचा क्र.
तारीख सामन्याची तारीख
विरुद्ध संघ ज्या संघाविरुद्ध सामना खेळला त्या देशाचे ध्वजासहित नाव
स्थळ कोणत्या मैदानावर सामना झाला
विजेता सामन्याचा विजेता/अनिर्णित
फरक सामन्याचा विजेता/अनिर्णित फरकासहित
अ.वे. अतिरिक्त वेळ
पे.शु. पेनल्टी शुटाआऊट
सामना विविध स्पर्धेत खेळवला गेला त्या स्पर्धेच्या दुव्यासहित

यादी

सामना क्र. गोलफलक तारीख विरुद्ध संघ स्थळ विजेता फरक पेनल्टी शुटआऊट स्पर्धेतील भाग
गोलफलक३ सप्टेंबर १९३८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया३-५मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय
गोलफलक१० सप्टेंबर १९३८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया ब्रिस्बेनबरोबरीत४-४
गोलफलक१७ सप्टेंबर १९३८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनीभारतचा ध्वज भारत४-१
गोलफलक२४ सप्टेंबर १९३८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनीऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया४-५
गोलफलक१ ऑक्टोबर १९३८ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया मेलबर्नऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया१-३
गोलफलक४ मार्च १९५१इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाभारत दिल्लीभारतचा ध्वज भारत३-०१९५१ आशियाई खेळ
गोलफलक६ मार्च १९५१अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तानभारत दिल्लीभारतचा ध्वज भारत३-०
गोलफलक११ मार्च १९५१इराणचा ध्वज इराणभारत दिल्लीभारतचा ध्वज भारत१-०
गोलफलक३ मे १९५४जपानचा ध्वज जपानफिलिपिन्स मनिलाभारतचा ध्वज भारत३-२१९५४ आशियाई खेळ
१०गोलफलक१० मे १९५४इंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशियाफिलिपिन्स मनिलाइंडोनेशियाचा ध्वज इंडोनेशिया०-४
११गोलफलक६ फेब्रुवारी १९५५Flag of the Soviet Union सोव्हियेत संघभारत दिल्लीFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ०-४मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय
१२गोलफलक२७ फेब्रुवारी १९५५Flag of the Soviet Union सोव्हियेत संघभारत दिल्लीFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ०-३
१३गोलफलक६ मार्च १९५५Flag of the Soviet Union सोव्हियेत संघभारत दिल्लीFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ०-३
१४गोलफलक१६ सप्टेंबर १९५५Flag of the Soviet Union सोव्हियेत संघसोव्हियेत संघ मॉस्कोFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ१-११
१५गोलफलक९ डिसेंबर १९५६ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाऑस्ट्रेलिया सिडनीभारतचा ध्वज भारत७-१