Jump to content

भारतीय नागरी सेवा

भारतीय नागरी सेवा (इंग्लिश:Indian Civil Service, Imperial Civil Service किंवा ICS) ही ब्रिटिश राजवटीतील भारतातील नागरी सेवा होती.

याचे मूळ नाव इंडियन सिव्हील सर्व्हिस किंवा इम्पिरीयल सिव्हील सर्व्हिस असे होते व यातील अधिकाऱ्यांना आय.सी.एस. ही उपाधी असे.