भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (इंग्रजी:Telecom Regulatory Authority of India लघुरूप:TRAI) हे भारतातील दूरसंचार क्षेत्रावर नियंत्रणास्तव भारत सरकार द्वारा स्थापित स्वतंत्र संस्था आहे.
- १९९७ मध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अधिनियम १९९७ अन्वये स्थापना.
- मुख्यालय - नवि दिल्ली येथे आहे.