भारतीय दंड संहिता
main penal provisions of India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | Act of Imperial Legislative Council | ||
---|---|---|---|
कार्यक्षेत्र भाग | भारत, ब्रिटिश भारत | ||
नंतरचे |
| ||
| |||
भारतीय नागरिक किंवा भारतीय वंशाच्या लोकांवर गुन्हांबद्दल कारवाई करण्यासाठीच्या नियमांना भारतीय दंड संहिता असे म्हणतात. यालाच भारतीय दंड संहिता कायदा १८६० ही म्हणले जाते. ही मुख्य गुन्हेगारी कारवाई नियमावली आहे.
निर्मिती
भारतीय दंड संहितेची निर्मिती ब्रिटिश कायद्यावर आधारलेली आहे. याची निर्मिती १८३४ मध्ये लॉर्ड थॉमस मेकॉलेने केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिले कायदा आयोग स्थापन करण्यात आले.[१] या आयोगाने मसुदा तयार केला व तो पुढे अनेक वेळा सुधारला गेला. हा मसुदा ६ ऑक्टोबर १८६० रोजी कायद्यात मंजूर झाला व १ जानेवारी १८६२ रोजी कार्यान्वित झाला.[२] स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने याच संहितेचा वापर पाकिस्तान दंड संहिता म्हणून सुरू केला.
संदर्भ
- ^ "Law Commission of India - Early Beginnings". Law Commission of India. 19 September 2014 रोजी पाहिले.
- ^ "Historical Introduction to IPC (PDF)" (PDF).[permanent dead link]