Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००८

भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००८
भारत
श्रीलंका
तारीख१८ जुलै – २९ ऑगस्ट २००८
संघनायकअनिल कुंबळे (कसोटी)
महेंद्रसिंग धोणी (ए.दि.)
महेला जयवर्धने
कसोटी मालिका
निकालश्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाविरेंद्र सेहवाग (३४४) महेला जयवर्धने (२७९)
सर्वाधिक बळीहरभजन सिंग (१६) अजंता मेंडीस (२६)
मालिकावीरअजंता मेंडीस (श्री)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावामहेंद्रसिंग धोणी (१९३) महेला जयवर्धने (१८५)
सर्वाधिक बळीझहीर खान (९) अजंता मेंडीस (१३)
मालिकावीरमहेंद्रसिंग धोणी (भा)

१८ जुलै ते २९ ऑगस्ट २००८ दरम्यान भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केला.[]. दौऱ्यावर ३-कसोटी सामने आणि ५-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.

संघ

कसोटी संघ
भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
अनिल कुंबळे (संघनायक)माहेला जयवर्दने (संघनायक)
दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक)कुमार संघकारा (यष्टिरक्षक)
गौतम गंभीरमुथिया मुरलीधरन
विरेंद्र सेहवागअजंता मेंडिस
राहुल द्रविडमलिंदा वर्णपुरा
सचिन तेंडुलकरतिलन समरवीरा
सौरव गांगुलीमायकेल व्हॅंडोर्ट
व्ही.व्ही.एस. लक्ष्मणनुवन कुलशेखरा
रोहित शर्मातिलकरत्ने दिलशान
इरफान पठाण
हरभजनसिंग
पार्थिव पटेल
रुद्र प्रताप सिंग
इशांत शर्मा
झहीर खान
मुनाफ पटेल

दौरा सामना

१८ - २० जुलै
धावफलक
श्रीलंका अध्यक्षीय XI संघ
वि
भारतीय संघ
२२४ (७१.५ षटके)
थिलीना कांदंबी ८४ (१३८)
अनिल कुंबळे ३/३० (१३ षटके)
१९६ (४९ षटके)
सचिन तेंडूलकर ६९ (७६)
धम्मिका प्रसाद ३/३० (८ षटके)
२४७/६घो (५५ षटके)
चामर सिल्वा ५९* (८८)
हरभजन सिंग २/५३ (१६ षटके)
१२९/२ (३१ षटके)
गौतम गंभीर ६०* (८२)
रंगना हेराथ १/२३ (६ षटके)
सामना अनिर्णित
नॉनडीस्क्रीप्ट्स क्रिकेट क्लब मैदान, कोलंबो, श्रीलंका
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मॉरिस झिल्वा (श्री)
  • नाणेफेक: श्रीलंका अध्यक्षीय XI संघ, फलंदाजी


कसोटी मालिका

१ली कसोटी

२३ - २७ जुलै
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
भारतचा ध्वज भारत
६००/६घो (१६२ षटके)
माहेला जयवर्दने १३६ (२५९)
इशांत शर्मा २/१२४ (३३ षटके)
२२३/१० (७२.५ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ५६ (११८)
मुथिया मुरलीधरन ५/८४ (२९ षटके)
१३८/१० (४५ षटके) (फॉलो-ऑन)
गौतम गंभीर ४३ (९०)
मुथिया मुरलीधरन ६/२६ (१३ षटके)
श्रीलंका १ डाव आणि २३९ धावांनी विजयी
सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो, श्रीलंका
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: मुथिया मुरलीधरन, श्रीलंका
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
  • १ल्या व ३ऱ्या दिवशी कमी प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.


२री कसोटी

३१ जुलै - ४ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
वि
श्रीलंका Flag of श्रीलंका
३२९/१० (८२ षटके)
विरेंद्र सेहवाग २०१* (२३१)
अजंता मेंडिस ६/११७ (२८ षटके)
२९२/१० (९३.३ षटके)
माहेला जयवर्दने ८६ (१८८)
हरभजन सिंग ६/१०२ (४०.३ षटके)
२६९/१० (७६.२ षटके)
गौतम गंभीर ७४ (१४९)
अजंता मेंडिस ४/९२ (२७.२ षटके)
१३६/१० (४७.३ षटके)
तिलन समरवीरा ६७* (१२६)
हरभजन सिंग ४/५१ (१४ षटके)
भारत १७० धावांनी विजयी
गल्ले आंतरराष्ट्रीय मैदान, गॅले
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि रुडी कर्ट्झन (द)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग, भारत
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • १ल्या व ३ऱ्या दिवशी कमी प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.


३री कसोटी

८ - १२ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
वि
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४९/१० (८० षटके)
गौतम गंभीर ७२ (१२८)
अजंता मेंडिस ५/५६ (२८ षटके)
३९६/१० (१३४.२ षटके)
कुमार संघकारा १४४ (२८८)
हरभजनसिंग ३/१०४ (४०.३ षटके)
२६८ (८७.५ षटके)
राहुल द्रविड ६८ (१०६)
अजंता मेंडिस ३/८१ (३४ षटके)
१२३/२ (३३.१ षटके)
मलिंदा वर्नपुरा ५४ *(९९)
झहीर खान १२२ (६ षटके)
श्रीलंका ८ गडी राखून विजयी
पी. सरवणमुत्तु मैदान, कोलंबो
पंच: मार्क बेन्सन (इं) आणि रुडी कर्ट्झन (द)
सामनावीर: कुमार संगाकारा, श्रीलंका
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • २ऱ्या दिवशी कमी प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्यात आला.
  • धम्मिका प्रसादचे श्रीलंकेकडून कसोटी पदार्पण.


दौरा सामना

१५ ऑगस्ट
धावफलक
भारतीय
३४२/५ (५० षटके)
वि
श्रीलंका XI
२५०/६ (५० षटके)
युवराज सिंग १७२ (१२१)
चनका वेलेगेदरा २/६४ (९ षटके)
जेहान मुबारक ६० (७४)
इरफान पठाण २/४८ (८ षटके)
भारतीय ९२ धावांनी विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: अजंता मेंडीस (श्री)
  • नाणेफेक : भारतीय, फलंदाजी.


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

१८ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
१४६ (४६ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४७/२ (३४.५ षटके)
युवराज सिंग २३ (३०)
अजंता मेंडीस ३/२१ (९ षटके)
महेला जयवर्धने ६२* (८०)
मुनाफ पटेल २/३२ (९ षटके)
श्रीलंका ८ गडी व ९१ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: अशोका डी सिल्वा (श्री) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: अजंता मेंडीस, श्रीलंका
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण : विराट कोहली (भारत).


२रा एकदिवसीय सामना

२० ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१४२ (३८.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४३/७ (३९.५ षटके)
तिलन तुषारा ४४ (४६)
झहीर खान ४/२१ (९.५ षटके)
महेंद्रसिंग धोणी ३३ (५४)
अजंता मेंडीस २/२२ (१० षटके)
भारत ३ गडी व ६२ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि गामिनी सिल्वा (श्री)
सामनावीर: झहीर खान, भारत


३रा एकदिवसीय सामना

२४ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
२३७/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०४ (४९ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७६ (८०)
अजंता मेंडीस ३/५६ (१० षटके)
महेला जयवर्धने ९४ (१११)
मुनाफ पटेल ३/४२ (१० षटके)
भारत ३३ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि टेरॉन विजेवर्धने (श्री)
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी (Ind)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


४था एकदिवसीय सामना

२७ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
२५८ (४९.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१२ (४६.३ षटके)
सुरेश रैना ७६ (७८)
तिलन तुषारा ५/४७ (८.४ षटके)
सनथ जयसुर्या ६० (५२)
हरभजन सिंग ३/४० (१० षटके)
भारत ४६ धावांनी विजयी
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि गामिनी सिल्वा (श्री)
सामनावीर: सुरेश रैना (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.
  • पावसामुळे २६ ऑगस्ट २००८ रोजी नियोजित ४था एकदिवसीय सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला आणि तो २७ ऑगस्ट रोजी खेळवण्यात आला.[]


५वा एकदिवसीय सामना

२९ ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२७/६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१०३ (२६.३ षटके)
तिलन तुषारा ५४ (४६)
प्रग्यान ओझा २/२८ (१० षटके)
विराट कोहली ३१ (४६)
अजंता मेंडीस ४/१० (४.३ षटके)
श्रीलंका ११२ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)
रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि टेरॉन विजेवर्धने (श्री)
सामनावीर: नुवान कुलशेखरा (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.
  • भारताच्या डावा दरम्यान १४.२ षटकांनंतर आलेल्या पावसामुळे सुमारे ९० मिनिटांचा खेळ वाया गेला.
  • डकवर्थ-लुईस नियमानुसार भारतासमोर विजयासाठी ४४ षटकांमध्ये २१६ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.


बाह्य दुवे

भारताचा श्रीलंका दौरा - वेळापत्रक. क्रिकइन्फो

संदर्भ व नोंदी


भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७ | २०२१ | २०२४