भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २००६
भारतीय क्रिकेट संघाने ऑगस्ट २००६ मध्ये ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेचा दौरा केला.
परंतू त्यापैकी एक सामना सुरू झाला आणि अनिर्णितावस्थेत संपला, आणि त्यानंतर वारंवार पडणाऱ्या पावसामुळे दौरा रद्द केला गेला.
बाह्यदुवे
भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे | |
---|---|
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७ | २०२१ | २०२४ |