भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३
भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९९३ | |||||
श्रीलंका | भारत | ||||
तारीख | १७ जुलै – १४ ऑगस्ट १९९३ | ||||
संघनायक | अर्जुन रणतुंगा | मोहम्मद अझहरुद्दीन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | श्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली |
भारत क्रिकेट संघाने जुलै ते ऑगस्ट १९९३ मध्ये तीन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने १-० ने जिंकली तर एकदिवसीय मालिका श्रीलंकेने २-१ अशी जिंकली. भारताने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली. दौऱ्यात मोहम्मद अझहरुद्दीनने भारताचे प्रतिनिधित्व केले.
कसोटी मालिका
१ली कसोटी
१७-२२ जुलै १९९३ धावफलक |
श्रीलंका | वि | भारत |
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- सलग चार दिवस पाऊस पडल्याने सामना अनिर्णित.
२री कसोटी
२७ जुलै - १ ऑगस्ट १९९३ धावफलक |
भारत | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- रुवान कलपागे (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- कपिल देव (भा) भारताचा सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा आघाडीचा खेळाडू ठरला (१२६ कसोटी).
३री कसोटी
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२५ जुलै १९९३ धावफलक |
भारत २१२/८ (५० षटके) | वि | श्रीलंका २११ (४९.२ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- राजेश चौहान (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
१२ ऑगस्ट १९९३ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका २०४/७ (५० षटके) | वि | भारत १९६ (४९.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- मुथिया मुरलीधरन (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.