भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५२-५३
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, १९५२-५३ | |||||
वेस्ट इंडीज | भारत | ||||
तारीख | २१ जानेवारी – ४ एप्रिल १९५३ | ||||
संघनायक | जेफ स्टोलमेयर | विजय हजारे | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | एव्हर्टन वीक्स (७१६) | पॉली उम्रीगर (५६०) | |||
सर्वाधिक बळी | आल्फ व्हॅलेन्टाइन (२८) | सुभाष गुप्ते (२७) |
भारत क्रिकेट संघाने जानेवारी-एप्रिल १९५३ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली. भारताने वेस्ट इंडीजचा पहिल्यांदाच दौरा केला.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२१-२८ जानेवारी १९५३ धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
१४२/० (५५ षटके) जेफ स्टोलमेयर ७६ |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- आल्फ्रेड बिन्स, फ्रँक किंग, ब्रुस पायराउदाऊ (वे.इं.) आणि चंद्रशेखर गडकरी (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजच्या भूमीवर भारताचा पहिला कसोटी सामना.
२री कसोटी
७-१२ फेब्रुवारी १९५३ धावफलक |
वेस्ट इंडीज | वि | भारत |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- राल्फ लीगल (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१९-२५ फेब्रुवारी १९५३ धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- जयसिंगराव घोरपडे (भा) याने कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
११-१७ मार्च १९५३ धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- लेस्ली व्हाइट आणि रॉय मिलर (वे.इं.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
५वी कसोटी
२८ मार्च - ४ एप्रिल १९५३ धावफलक |
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- आल्फ्रेड स्कॉट (वे.इं.) याने कसोटी पदार्पण केले.