भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०१९
भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज आणि अमेरिका दौरा, २०१९ | |||||
वेस्ट इंडीज | भारत | ||||
तारीख | ३ ऑगस्ट – ४ सप्टेंबर २०१९ | ||||
संघनायक | कार्लोस ब्रेथवेट (ट्वेंटी२०) जेसन होल्डर (ए.दि.) | विराट कोहली | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जेसन होल्डर (१०४) | हनुमा विहारी (२८९) | |||
सर्वाधिक बळी | केमार रोच (९) | जसप्रीत बुमराह (१३) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | इव्हिन लुईस (१४८) | विराट कोहली (२३४) | |||
सर्वाधिक बळी | कार्लोस ब्रेथवेट (३) | भुवनेश्वर कुमार (४) मोहम्मद शमी (४) खलील अहमद (४) | |||
मालिकावीर | विराट कोहली (भारत) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | कीरॉन पोलार्ड (११५) | विराट कोहली (१०६) | |||
सर्वाधिक बळी | शेल्डन कॉट्रेल (४) ओशेन थॉमस (४) | नवदीप सैनी (५) | |||
मालिकावीर | कृणाल पंड्या (भारत) |
भारत क्रिकेट संघ ऑगस्ट-सप्टेंबर २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि ३ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीज आणि अमेरिकाचा दौरा करणार आहे. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येईल. ट्वेंटी२० मालिकेतील प्रथम दोन सामने फ्लोरिडातील क्रिकेट मैदानावर खेळविले जाणार आहे.
संघ
कसोटी | एकदिवसीय | ट्वेंटी२० | |||
---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | भारत | वेस्ट इंडीज | भारत | वेस्ट इंडीज | भारत |
|
|
|
|
|
सराव सामना
तीन-दिवसीय सामना : वेस्ट इंडीज अ वि भारत
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज ९५/९ (२० षटके) | वि | भारत ९८/६ (१७.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- नवदीप सैनी (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
भारत १६७/५ (२० षटके) | वि | वेस्ट इंडीज ९८/४ (१५.३ षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
३रा सामना
वेस्ट इंडीज १४६/६ (२० षटके) | वि | भारत १५०/३ (१९.१ षटके) |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- राहुल चाहर (भा) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०त रिषभ पंतच्या ६५ धावा भारताच्या यष्टीरक्षकाच्या सर्वोच्च धावा आहेत.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
वेस्ट इंडीज ५४/१ (१३ षटके) | वि | भारत |
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- वेस्ट इंडीजच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना होऊ शकला नाही.
२रा सामना
भारत २७९/७ (५० षटके) | वि | वेस्ट इंडीज २१० (४२ षटके) |
विराट कोहली १२० (१२५) कार्लोस ब्रेथवेट ३/५३ (१० षटके) |
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
- पावसामुळे वेस्ट इंडीजला ४६ षटकात २७० धावांचे लक्ष्य देण्यात आले.
- ख्रिस गेलचा (विं) ३००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना, तर गेल वेस्ट इंडीजकरता एकदिवसीय सामन्यात सर्वाधीक धावा करणारा फलंदाज ठरला.
३रा सामना
वेस्ट इंडीज २४०/७ (३५ षटके) | वि | भारत २५६/४ (३२.३ षटके) |
ख्रिस गेल ७२ (४१) खलील अहमद ३/६८ (७ षटके) |
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी.
- भारताला ३५ षटकांत २५५ धावांचे निर्धारीत लक्ष्य देण्यात आले.
२०१९-२१ आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- शामार ब्रुक्स (वे.इं) याने कसोटी पदार्पण केले.
- जसप्रीत बुमराहने (भा) कसोटीत भारतातर्फे कमी धावात ५ बळी घेतले.
- परदेशात विराट कोहलीचा कर्णधार म्हणून १२वा कसोटी विजय, तर वेस्ट इंडीजमध्ये तीन कसोटी जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार.
- परदेशात भारताचा कसोटीतील सर्वात मोठा विजय.
- भारताविरुद्ध वेस्ट इंडीजच्या १०० धावा सर्वात निचांकी धावा आहेत.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ६०, वेस्ट इंडीज - ०.
२री कसोटी
भारत | वि | वेस्ट इंडीज |
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- रखीम कॉर्नवॉल आणि जाहमार हॅमिल्टन (वे.इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : भारत - ६०, वेस्ट इंडीज - ०.