Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २००४-०५

भारतीय क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा २००४-०५
बांगलादेश
भारत
तारीख१० – २७ डिसेंबर २००४
संघनायकहबिबुल बशर सौरव गांगुली
कसोटी मालिका
निकालभारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावामोहम्मद अश्रफुल (२२१) सचिन तेंडुलकर (२८४)
सर्वाधिक बळीमोहम्मद रफिक (६) इरफान पठाण (१८)
मालिकावीरइरफान पठाण (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाअफ्ताब अहमद (१०६) मोहम्मद कैफ (१५८)
सर्वाधिक बळीअजित आगरकर (६) खालिद महमूद (६)
मालिकावीरमोहम्मद कैफ (भा)

भारतीय क्रिकेट संघ १० ते २७ डिसेंबर २००४ दरम्यान २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर गेला होता.

भारताने कसोटी मालिका २-० अशी तर एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१०–१३ डिसेंबर
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
वि
भारतचा ध्वज भारत
१८४ (५७.५ षटके)
मोहम्मद अश्रफुल ६० (१३५)
इरफान पठाण ५/४५ (१६ षटके)
५२६ (१३६.४ षटके)
सचिन तेंडुलकर २४८* (३७९)
मुशफिकुर रहमान २/१०४ (२४ षटके)
२०२ (५३.२ षटके)
मंजुरल इस्लाम राणा ६९ (११६)
इरफान पठाण ६/५१ (१५ षटके)
भारत १ डाव आणि १४० धावांनी विजयी
बंगबंधू राष्ट्रीय मैदान, ढाका
पंच: अलिम दार (पा) आणि जेरेमी लॉयड्स (इं)
सामनावीर: इरफान पठाण (भा)
  • नाणेफेक: भारत, गोलंदाजी.
  • अनिल कुंबळेने ४३५वा गडी बाद करून भारतातर्फे सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा कपिल देवचा विक्रम मोडला.


२री कसोटी

१७–२० डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
५४० (१४८.२ षटके)
राहुल द्रविड १६० (३०४)
मोहम्मद रफिक ४/१५६ (५० षटके)
३३३ (९१ षटके)
मोहम्मद अश्रफुल १५८* (१९४)
अनिल कुंबळे ४/५५ (२६ षटके)
१२४ (२६.४ षटके)
तल्हा जुबैर ३१ (२४)
इरफान पठाण ५/३२ (९ षटके)
भारत १ डाव आणि ८३ धावांनी विजयी
एम्.ए. अझीझ मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि मार्क बेन्सन (इं)
सामनावीर: मोहम्मद अश्रफुल (बां)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: नाझमुल हुसैन (बां).


एकदिवसीय मालिका

१ला सामना

२३ डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
२४५/८ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२३४/८ (५० षटके)
मोहम्मद कैफ ८० (१११)
नझमूल हुसैन २/३९ (९ षटके)
हबिबुल बशर ६५ (९६)
श्रीधरन श्रीराम ३/४३ (९ षटके)
भारत ११ धावांनी विजयी
एम्.ए. अझीझ मैदान, चट्टग्राम
पंच: अलिम दार (पा) आणि माहबूबूर रहमान (बां)
सामनावीर: मोहम्मद कैफ (Ind)
  • नाणेफेक : बांगलादेश, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: महेंद्रसिंग धोणी आणि जोगिंदर शर्मा (भा).


२रा सामना

२६ डिसेंबर
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२२९/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२१४ (४७.५ षटके)
अफ्ताब अहमद ६७ (९८)
अजित आगरकर २/३१ (९ षटके)
श्रीधरन श्रीराम ५७ (९१)
तपश बैश्य २/३५ (१० षटके)
बांगलादेश १५ धावांनी विजयी
बंगबंधू राष्ट्रीय मैदान, ढाका
पंच: अलिम दार (पा) आणि ए.एफ.एम. अख्तरुद्दीन (बां)
सामनावीर: मशरफे मोर्तझा (बां)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी


३रा सामना

२७ डिसेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
३४८/५ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२५७/९ (५० षटके)
विरेंद्र सेहवाग ७० (५२)
अजित आगरकर ३/६२ (१० षटके)
राजिन सालेह ८२ (११४)
सचिन तेंडुलकर ४/५४ (९ षटके)
भारत ९१ धावांनी विजयी
बंगबंधू राष्ट्रीय मैदान, ढाका
पंच: अलिम दार (पा) आणि माहबूबूर रहमान (Ban)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग (भा)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


बाह्यदुवे


भारतीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे
२०००-०१ | २००४-०५ | २००७ | २००९-१० | २०१४ | २०१५ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००४-०५