Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०१५-१६

भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (श्रीलंकेमध्ये), २०१५-१६
पाकिस्तान
भारत
तारीखडिसेंबर २०१५
एकदिवसीय मालिका
२०-२० मालिका

भारतीय क्रिकेट संघ डिसेंबर २०१५ मध्ये पाकिस्तानशी खेळण्यासाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामने (वनडे) आणि दोन ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) खेळण्याची योजना आखण्यात आली होती.[] अनेक ठिकाणी सामने आयोजित करण्यासाठी सुचविले जात असतानाही, खेळ केव्हा आणि कुठे खेळायचे यावर दोन्ही पक्षांचे एकमत होऊ शकले नाही आणि मालिका पुढे गेली नाही.

संदर्भ

  1. ^ "Pakistan government clears India bilateral series". ESPNCricinfo. 26 November 2015 रोजी पाहिले.