Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०२२-२३
न्यू झीलंड
भारत
तारीख१८ – ३ नोव्हेंबर २०२२
संघनायककेन विल्यमसन[n १]शिखर धवन (आं.ए.दि.)
हार्दिक पंड्या (आं.टी२०)
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाटॉम लॅथम (१४५) श्रेयस अय्यर (१२९)
सर्वाधिक बळीटिम साउथी (५) उमरान मलिक (३)
मालिकावीरटॉम लॅथम (न्यू)
२०-२० मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाडेव्हन कॉन्वे (८४) सूर्यकुमार यादव (१२४)
सर्वाधिक बळीटिम साउथी (५) मोहम्मद सिराज (६)
मालिकावीरसूर्यकुमार यादव (भा)

भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (आं.ए.दि.) आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० (आं.टी२०) सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला.[][] एकदिवसीय मालिका ही पहिल्या २०२०-२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा भाग बनली.[][]

पथके

आं.ए.दि. आं.टी२०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[]भारतचा ध्वज भारत[]न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[]भारतचा ध्वज भारत[]

न्यू झीलंड क्रिकेटने जाहीर केले की लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याने जेम्स नीशम तिसरा एकदिवसीय सामना खेळणार नाही आणि त्याच्या जागी हेन्री निकोल्सला नियुक्त केले गेले आहे. [] मार्क चॅपमॅनला न्यू झीलंडच्या आंतरराष्ट्रीय टी२० संघात तिसऱ्या टी२० आधी केन विल्यमसनऐवजी म्हणून समाविष्ट करण्यात आले, जो या सामन्यासाठी अनुपलब्ध असल्याचे घोषित करण्यात आले.[] २३ नोव्हेंबर २०२२ रोजी, शाहबाज अहमद आणि कुलदीप सेन एकदिवसीय मालिकेसाठी भारताच्या संघात निवडीसाठी अनुपलब्ध असल्याची पुष्टी करण्यात आली.[१०]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

१ला आं.टी२० सामना

१८ नोव्हेंबर २०२२
१९:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
भारतचा ध्वज भारत
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.

२रा आं.टी२० सामना

२० नोव्हेंबर २०२२
१९:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१९१/६ (२० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१२६ (१८.५ षटके)
सूर्यकुमार यादव १११* (५१)
टिम साउथी ३/३४ (४ षटके)
केन विल्यमसन ६१ (५२)
दीपक हूडा ४/१० (२.५ षटके)
भारत ६५ धावांनी विजयी
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
सामनावीर: सूर्यकुमार यादव (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.

३रा आं.टी२० सामना

२२ नोव्हेंबर २०२२
१९:३० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१६० (१९.४ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
७५/४ (९ षटके)
हार्दिक पंड्या ३०* (18)
टिम साउथी २/२७ (३ षटके)
सामना बरोबरीत (डीएलएस पद्धत)
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: मोहम्मद सिराज (भा)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • पावसामुळे पुढे सामना होऊ शकला नाही.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मलिका

१ला आं.ए.दि. सामना

२५ नोव्हेंबर २०२२
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३०६/५ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३०९/३ (४७.१ षटके)
टॉम लॅथम १४५* (१०४)
उमरान मलिक २/६६ (10 षटके)
न्यू झीलंड ७ गडी राखून विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग (भा).
  • टिम साउथीचे (न्यू) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये २०० बळी.[११]
  • विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड १०, भारत ०.

२रा आं.ए.दि. सामना

२७ नोव्हेंबर २०२२
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
८९/१ (12.5 षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
शुभमन गिल ४५* (४२)
मॅट हेन्री १/२० (४ षटके)
अनिर्णित
[सेडन पार्क]], हॅमिल्टन
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि वेन नाइट्स (न्यू)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड ५, भारत ५.

३रा आं.ए.दि. सामना

३० नोव्हेंबर २०२२
१४:४० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२१९ (४७.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०४/१ (१८ षटके)
फिन ॲलन ५७ (५४)
उमरान मलिक १/३१ (५ षटके)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही.
  • विश्वचषक सुपर लीग गुण: न्यू झीलंड ५, भारत ५.

नोंदी

  1. ^ तिसऱ्या टी२० सामन्यात न्यू झीलंडचे नेतृत्व टिम साउथीने केले.

संदर्भ

  1. ^ "टी२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारत पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेसाठी न्यू झीलंडचा दौरा करणार". स्पोर्टस्टार (इंग्रजी भाषेत). ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ "न्यू झीलंड दिवस-रात्र कसोटी खेळणार, खचाखच भरलेल्या मायदेशी मोसमात भारताचे यजमानपद". क्रिकबझ्झ (इंग्रजी भाषेत). ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. ^ "पहिल्या जागतिक कसोटी स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  4. ^ "२०१८-२०२३ मधील पुरुषांचे भविष्यातील दौरे जाहीर". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  5. ^ a b "ॲलन आणि मिल्ने भारतासमोर खेळण्यासाठी सज्ज; साउथीचे १९९ बळी". न्यू झीलंड क्रिकेट. 2022-12-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  6. ^ "हार्दिक पंड्या, शिखर धवन न्यू झीलंडमध्ये भारताचे नेतृत्व करणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  7. ^ "गप्टिल, बोल्ट यांना भारताविरुद्धच्या पांढऱ्या चेंडूच्या मालिकेसाठी न्यू झीलंडच्या संघातून वगळण्यात आले". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  8. ^ "न्यू झीलंडविरुद्ध टी२० मालिकेमध्ये भारताचे नेतृत्व पांड्या करणार". क्रिकबझ्झ. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  9. ^ "वैद्यकीय उपचारामुळे केन विल्यमसन भारताविरुद्ध तिसऱ्या टी२० सामन्याला मुकणार". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  10. ^ "जडेजा, दयाल बांगलादेश वनडेतून बाहेर". ईएसपीएन क्रिकइन्फो. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.
  11. ^ "टिम साउथीने भारताविरुद्ध ब्लॅक कॅप्ससाठी २००वा एकदिवसीय बळी घेऊन इतिहास रचला". स्टफ. ४ डिसेंबर २०२२ रोजी पाहिले.

बाह्यदुवे


भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३


भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे
ऑस्ट्रेलिया | बांगलादेश | इंग्लंड | न्यू झीलँड | पाकिस्तान | दक्षिण आफ्रिका | श्रीलंका | वेस्ट इंडीज | झिम्बाब्वे