Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८०-८१

भारतीय क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९८०-८१
न्यू झीलंड
भारत
तारीख१४ फेब्रुवारी – १८ मार्च १९८१
संघनायकजॉफ हॉवर्थसुनील गावसकर (१ला ए.दि., कसोटी)
गुंडप्पा विश्वनाथ (२रा ए.दि.)
कसोटी मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाजॉन फुल्टन रीड (२५०) संदीप पाटील (१८६)
सर्वाधिक बळीलान्स केर्न्स (१३) रवि शास्त्री (१५)
मालिकावीरजॉन फुल्टन रीड (न्यू झीलंड)
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावाब्रुस एडगर (१००) कपिल देव (५१)
सर्वाधिक बळीगॅरी ट्रूप (४) करसन घावरी (५)

भारत क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९८१ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. न्यू झीलंडने कसोटी आणि एकदिवसीय मालिका अनुक्रमे १-० आणि २-० अशी जिंकली. दौरा संपल्यानंतर परतीच्या प्रवासात भारतीय संघाने फिजीसोबत दोन-दिवसीय सामना खेळला ज्यात भारताने फिजीचा २२० धावांनी पराभव केला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१४ फेब्रुवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१८/६ (४५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१४०/९ (४५ षटके)
ब्रुस एडगर ९९* (१३६)
करसन घावरी ३/४० (१० षटके)
कपिल देव ५० (६८)
लान्स केर्न्स २/३३ (७ षटके)
न्यू झीलंड ७८ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ब्रुस एडगर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

२रा सामना

१५ फेब्रुवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२१०/८ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५३ (४५.२ षटके)
जेरेमी कोनी ४६ (६३)
संदीप पाटील २/२८ (१० षटके)
दिलीप वेंगसरकर ४१ (८०)
गॅरी ट्रूप ३/१८ (९.२ षटके)
न्यू झीलंड ५७ धावांनी विजयी.
सेडन पार्क, हॅमिल्टन
सामनावीर: जेरेमी कोनी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • गॅरी रॉबर्टसन (न्यू) याने आंतरराष्टीय एकदिवसीय पदार्पण केले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

२१-२५ फेब्रुवारी १९८१
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
भारतचा ध्वज भारत
३७५ (११९ षटके)
जॉफ हॉवर्थ १३७
रवि शास्त्री ३/५४ (२८ षटके)
२२३ (७२.४ षटके)
संदीप पाटील ६४
लान्स केर्न्स ५/३३ (१९.४ षटके)
१०० (४९ षटके)
ब्रुस एडगर २८
कपिल देव ४/३४ (१६ षटके)
१९० (७५.३ षटके)
संदीप पाटील ४२
रिचर्ड हॅडली ४/६५ (२२.३ षटके)
न्यू झीलंड ६२ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: जॉफ हॉवर्थ (न्यू झीलंड)
संदीप पाटील (भारत)

२री कसोटी

६-११ मार्च १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२५५ (१२७ षटके)
चेतन चौहान ७८ (२१६)
रिचर्ड हॅडली ५/४७ (३३ षटके)
२८६/५ (१४५ षटके)
जॉन फुल्टन रीड १२३* (४२९)
रवि शास्त्री २/६५ (४२ षटके)
सामना अनिर्णित.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: जॉन फुल्टन रीड (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.

३री कसोटी

१३-१८ मार्च १९८१
धावफलक
भारत Flag of भारत
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
२३८ (१३०.३ षटके)
सय्यद किरमाणी ७८ (२३०)
जॉन ब्रेसवेल ४/६१ (४२.३ षटके)
३६६ (१८६ षटके)
जॉन राइट ११० (४३४)
रवि शास्त्री ५/१२५ (५६ षटके)
२८४ (१२०.५ षटके)
संदीप पाटील ५७ (९३)
जॉन ब्रेसवेल ४/६१ (४२.३ षटके) ५/७५ (४१ षटके)
९५/५ (६२ षटके)
जॉक एडवर्ड्स ४७ (९६)
दिलीप दोशी २/१८ (१९ षटके)
सामना अनिर्णित.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: जॉन राइट (न्यू झीलंड) आणि रवि शास्त्री (भारत)


भारतीय क्रिकेट संघाचे न्यू झीलंड दौरे
१९६७-६८ | १९७५-७६ | १९८०-८१ | १९८९-९० | १९९३-९४ | १९९८-९९ | २००२-०३ | २००८-०९ | २०१३-१४ | २०२२-२३