भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०१८
भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण अफ्रिका दौरा, २०१८ | |||||
दक्षिण अफ्रिका | भारत | ||||
तारीख | ३० डिसेंबर २०१७ – २४ फेब्रुवारी २०१८ | ||||
संघनायक | फाफ डू प्लेसी (कसोटी व पहिला ए.दि.) एडन मार्करम (२-६ वे ए.दि.) ज्यॉं-पॉल डुमिनी (टी२०) | विराट कोहली (कसोटी, ए.दि. आणि पहिले २ टी२०) रोहित शर्मा (३री टी२०) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | दक्षिण अफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ए.बी. डी व्हिलियर्स (२११) | विराट कोहली (२८६) | |||
सर्वाधिक बळी | व्हर्नॉन फिलान्डर (१५) कागिसो रबाडा (१५) | मोहम्मद शमी (१५) | |||
मालिकावीर | व्हर्नॉन फिलान्डर (द.आ) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ६-सामन्यांची मालिका ५–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | हाशिम आमला (१५४) | विराट कोहली (५५८) | |||
सर्वाधिक बळी | लुंगी न्गिदी (८) | कुलदीप यादव (१७) | |||
मालिकावीर | विराट कोहली (भा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ज्यॉं-पॉल डुमिनी (१२२) | शिखर धवन (१४३) | |||
सर्वाधिक बळी | ज्युनिअर डाला (७) | भुवनेश्वर कुमार (७) | |||
मालिकावीर | भुवनेश्वर कुमार (भारत) |
भारतीय क्रिकेट संघ जानेवारी-फेब्रुवारी २०१८ दरम्यान दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघ ३ कसोटी, ६ एकदिवसीय व ३ टी२० सामने खेळतील.
कसोटी मालिका
संघ
कसोटी | एकदिवसीय | टी२० | |||
---|---|---|---|---|---|
भारत | दक्षिण आफ्रिका | भारत | दक्षिण आफ्रिका | भारत | दक्षिण आफ्रिका |
|
- संघांची घोषणा अद्यापी झालेली नाही.
दौरा सामने
प्रथम श्रेणी दोन दिवसीय सराव सामना : दक्षिण आफ्रिका 'अ' वि. भारत
३०-३१ डिसेंबर २०१७ धावफलक |
दक्षिण आफ्रिका 'अ' | वि | भारत |
- भारत सराव सामना खेळण्याच्याऐवजी २ दिवस सराव सत्रात भाग घेणार.
कसोटी सामने
१ली कसोटी
५-८ जानेवारी २०१८ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | भारत |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रीका, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : जसप्रीत बुमराह (भा)
२री कसोटी
१३-१७ जानेवारी २०१८ धावफलक |
दक्षिण आफ्रिका | वि | भारत |
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- तिसऱ्या दिवशी चहापानानंतरचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण : लुंगी एन्गिडी (आ)
- मोहम्मद शमी (भा) याने कसोटीतील १००वा बळी घेतला.
- चेतेश्वर पुजारा (भा) कसोटीत दोन्ही डावात धावबाद होणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.
- लुंगी एन्गिडी (आ) दक्षिण आफ्रिकेचा कसोटी पदार्पणात ५ बळी घेणारा २३वा खेळाडू ठरला.
- या सामन्याच्या निकालानंतर भारताच्या २०१५ पासून कसोटी मालिका जिंकण्याचा रथ खंडित झाला.
- विराट कोहली (भा) चा कर्णधार म्हणून पहिला मालिका पराभव
३री कसोटी
२४-२८ जानेवारी २०१८ धावफलक |
भारत | वि | दक्षिण आफ्रिका |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- व्हर्नॉन फिलान्डर (द.आ.) चा हा ५०वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना होता.
- जसप्रीत बुमराह (भा) ने कसोटीत पहिल्यांदा ५ बळी घेतले.
- विराट कोहली (भा) भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटीत सर्वाधीक धावा करणारा फलंदाज ठरला. (३,४५६ धावा)
- सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शेवटच्या सत्राचा थोडा खेळ खराब खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला.
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिका २६९/८ (५० षटके) | वि | भारत २७०/४ (४५.३ षटके) |
विराट कोहली ११२ (११९) ॲंडिल फेहलुक्वायो २/४२ (८ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, फलंदाजी
- भारताने या मैदानावर दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच हरविले.
२रा एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिका ११८ (३२.२ षटके) | वि | भारत ११९/१ (२०.३ षटके) |
ज्यॉं-पॉल डुमिनी २५ (३९) युझवेंद्र चहल ५/२२ (८.२ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: खाया झोंडो (द.आ.)
- एडन मार्करम (द.आ.) दक्षिण अफ्रिकेचा दुसरा सर्वात कमी सामने खेळणारा खेळाडू म्हणून कर्णधार झाला.
- ही दक्षिण अफ्रिकेची घरच्या मैदानावरची सर्वात लहान धावसंख्या होय.
- युझवेंद्र चहल (भा) याने एकदिवसीय सामन्यात प्रथमच ५ बळी मिळविले.
- भारताचा हा बळींच्या बाबतीत दक्षिण अफ्रिकेवरचा सर्वात मोठा विजय होय.(९ गडी राखत)
३रा एकदिवसीय सामना
भारत ३०३/६ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १७९ (४० षटके) |
ज्यॉं-पॉल डुमिनी ५१ (६७) कुलदीप यादव ४/२३ (९ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: लुंगी एन्गिडी (द.आ.) आणि हेनरीच क्लासीन (द.आ.)
- विराट कोहली (भा) याने एकदिवसीय सामन्यात ३४वे शतक पूर्ण केले. कर्णधार म्हणून सर्वाधीक शतके.(१२).
- महेंद्रसिंह धोनी (भा) भारतासाठी यष्टीमागील ४०० बळी काढणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक बनला.
- भारताने दक्षिण अफ्रिकेत ३ एकदिवसीय सामने सलग जिंकण्याचा पराक्रम केला.
- भारताची ही धावसंख्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दक्षिण अफ्रिकेत केलेली सर्वाधीक धावसंख्या होय.
- विराट कोहली (भा) याची १६० ची नाबाद खेळी भारतीय खेळाडूने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दक्षिण अफ्रिकेत केलेल्या सर्वोच्च धावा.
४था एकदिवसीय सामना
भारत २८९/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २०७/५ (२५.३ षटके) |
५वा एकदिवसीय सामना
भारत २७४/७ (५० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका २०१ (४२.२ षटके) |
हाशिम आमला ७१ (९२) कुलदीप यादव ४/५७ (१० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी.
- भारताने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकली
६वा एकदिवसीय सामना
दक्षिण आफ्रिका २०४ (४६.५ षटके) | वि | भारत २०६/२ (३२.१ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- विराट कोहली (भा) याने एकदिवसीय सामन्यात ३४वे शतक पूर्ण केले.
टी२० मालिका
१ला टी२० सामना
भारत २०३/५ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १७५/९ (२० षटके) |
- नाणेफेक : दक्षिण अफ्रिका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : ज्युनिअर डाला आणि हेरिक्स क्लासीन (द.आ.)
- भारताच्या दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी२०तील ह्या सर्वाधीक धावा होय.
- भुवनेश्वर कुमार (भा) ने टी२०त पहिल्यांदाच पाव बळी घेतले.
२रा टी२० सामना
भारत १८८/४ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १८९/४ (१८.४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : शार्दुल ठाकूर (भा)
३रा टी२० सामना
भारत १७२/७ (२० षटके) | वि | दक्षिण आफ्रिका १६५/६ (२० षटके) |
ज्यॉं-पॉल डुमिनी ५५ (४१) भुवनेश्वर कुमार २/२४ (४ षटके) |
- नाणेफेक : दक्षिण आफ्रिका, गोलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण : ख्रिस्तीयन जॉंकर (द.आ.)
- विराट कोहलीला दुखापत झाल्यामुळे रोहित शर्माने भारताचे नेतृत्व केले.