Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००७-०८
भारत
ऑस्ट्रेलिया
तारीख२० डिसेंबर २००७ – ४ मार्च २००८
संघनायकअनिल कुंबळे
महेंद्रसिंग धोणी (ए.दि. व टी२०)
रिकी पॉंटिंग
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावासचिन तेंडुलकर (४९३) मॅथ्यू हेडन (४१०)
सर्वाधिक बळीअनिल कुंबळे (२०) ब्रेट ली (२४)
मालिकावीरब्रेट ली (ऑ)
२०-२० मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाइरफान पठाण (२६) मायकेल क्लार्क (३७)
सर्वाधिक बळीप्रवीण कुमार (१) नेथन ब्रॅकेन (३)
मालिकावीरमायकेल क्लार्क (ऑ)

भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर २००७ मध्ये सुरू झाला. ह्या दौऱ्यात भारतीय संघ ४ कसोटी सामने व १ २०-२० सामना खेळवला गेला. त्यानंतर भारतीय संघ, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेसोबत ३ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिकेत सहभागी झाला.

संघ

कसोटी संघ २०-२० संघ
भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया भारतचा ध्वज भारत ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
अनिल कुंबळे (संघनायक)रिकी पॉॅंटिंग (संघनायक)
महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक)ऍडम गिलख्रिस्ट (यष्टिरक्षक)
दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक)फिल जॉक
राहुल द्रविडमॅथ्यू हेडन
सौरव गांगुलीमायकेल हसी
हरभजनसिंगअँड्रु सिमन्ड्स
वासिम जाफरमिशेल जॉन्सन
इरफान पठाणस्टुअर्ट क्लार्क
झहीर खानब्रेट ली
व्ही.व्ही.एस. लक्ष्मणशॉन टेट
पंकज सिंगब्रॅड हॉग
इशांत शर्मामायकेल क्लार्क
आर.पी. सिंग
विरेंद्र सेहवाग
सचिन तेंडुलकर
युवराजसिंग


कसोटी मालिका

मालिकेतील चार कसोटी सामने अनुक्रमे मेलबर्न, सिडनी, पर्थएडिलेड येथे खेळण्यात येतील.

पहिला कसोटी सामना

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
वि
भारत Flag of भारत
३४३/१० (९२.४ षटके)
मॅथ्यू हेडन १२४ (१८३)
अनिल कुंबळे ५/८४ (२५ षटके)
१९६/१० (७१.५ षटके)
सचिन तेंडुलकर ६२ (७७)
स्टुअर्ट क्लार्क ४/२८ (१५ षटके)
३५१/७ (८८ षटके) (डाव घोषित)
मायकेल क्लार्क ७३ (११३)
हरभजन सिंग ३/१०१ (२६ षटके)
१६१/१० (७४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ४२ (११२)
मिचेल जॉन्सन ३/२१ (१५ षटके)
ऑस्ट्रेलिया ३३७ धावांनी विजयी
मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क बेन्सनबिली बाउडेन
सामनावीर: मॅथ्यू हेडन १२४ व ४७


दुसरा कसोटी सामना

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
वि
भारत Flag of भारत
४६३/१० (११२.३ षटके)
ॲंड्रु सिमन्ड्स १६२* (२२६)
अनिल कुंबळे ४/१०६ (२५.३ षटके)
५३२/१० (१३८.२ षटके)
सचिन तेंडुलकर १५४* (२४३)
ब्रेट ली ५/११९ (३२.२ षटके)
४०१/७ (१०७ षटके) (डाव घोषित)
मायकेल हसी १४५* (२५९)
अनिल कुंबळे ४/१४८ (४० षटके)
२१०/१० (७०.५ षटके)
सौरव गांगुली ५१ (५६)
मायकेल क्लार्क ३/५ (१.५ षटके)
ऑस्ट्रेलिया १२२ धावांनी विजयी
सिडनी क्रिकेट मैदान, सिडनी, ऑस्ट्रेलिया
पंच: मार्क बेन्सनस्टीव बकनर
सामनावीर: ॲंड्रु सिमन्ड्स


तिसरा कसोटी सामना

भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
३३०/१० (९८.२ षटके)
राहुल द्रविड ९३ (१८३)
मिचेल जॉन्सन ४/८६ (२८.२ षटके)
२१२/१० (५० षटके)
ॲंड्रु सिमन्ड्स ६६ (७०)
रुद्र प्रताप सिंग ४/६८ (१४ षटके)
२९४/१० (८०.४ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण ७९ (१५६)
स्टुअर्ट क्लार्क ४/६१ (१९ षटके)
३४० (८६.५ षटके)
मायकेल क्लार्क ८१ (१३४)
इरफान पठाण ३/५४ (१६ षटके)
भारतचा ध्वज भारत ७२ धावांनी विजयी
वाक्का मैदान, पर्थ, ऑस्ट्रेलिया
पंच: असद रौफबिली बाउडेन
सामनावीर: इरफान पठाण


चौथा कसोटी सामना

भारत Flag of भारत
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
५२६ (१५१.५ षटके)
सचिन तेंडुलकर १५३ (२०५)
मिचेल जॉन्सन ४/१२६ (३७.५ षटके)
५६३ (१८१ षटके)
रिकी पॉंटिंग १४० (२६६)
इरफान पठाण ३/११२ (३६ षटके)
२६९/७घो (९० षटके)
विरेंद्र सेहवाग १५१ (२३६)
मिचेल जॉन्सन २/३३ (१६ षटके)
सामना अनिर्णित
ऍडलेड ओव्हल, ऍडिलेड, ऑस्ट्रेलिया
पंच: असद रौफ (पा) आणि बिली बाउडेन (न्यू)
सामनावीर: सचिन तेंडुलकर


२०-२० सामना

भारत Flag of भारत
७४ (१७.३ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
७५/१ (११.२ षटके)
इरफान पठाण २६ (३०)
नेथन ब्रॅकेन ३/११ (२.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ९ गडी व ५२ चेंडू राखून विजयी
मेलबोर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पंच: सायमन टफेल (ऑ) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: मायकेल क्लार्क (ऑ)



भारतीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे
१९४७-४८ | १९६७-६८ | १९७७-७८ | १९८०-८१ | १९८५-८६ | १९९१-९२ | १९९९-२००० | २००३-०४ | २००७-०८ | २०११-१२ | २०१४-१५ | २०१५-१६ | २०१८-१९ | २०२०-२१