Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०११

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०११
भारत
इंग्लंड
तारीख२१ जुलै – १६ सप्टेंबर २०११
संघनायकमहेंद्रसिंग धोनी ॲन्ड्‍ऱ्यू स्ट्रॉस (कसोटी)
अ‍ॅलास्टेर कुक (एसा)
स्टुअर्ट ब्रॉड (२०-२०)
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका ४–० जिंकली
सर्वाधिक धावाराहुल द्रविड (४६१) केव्हिन पीटरसन (५३३)
सर्वाधिक बळीप्रवीण कुमार (१५) स्टुअर्ट ब्रॉड (२५)
मालिकावीरराहुल द्रविड आणि स्टुअर्ट ब्रॉड
एकदिवसीय मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावामहेंद्रसिंग धोणी (२३६) रवी बोपारा (१९७)
सर्वाधिक बळीरविचंद्रन अश्विन (६) ग्रेम स्वान (८)
मालिकावीरमहेंद्रसिंग धोणी (भा)
२०-२० मालिका
निकालइंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाअजिंक्य रहाणे (६१) आयॉन मॉर्गन (४९)
सर्वाधिक बळीमुनाफ पटेल (२) जेड डर्नबॅच (४)
मालिकावीरजेड डर्नबॅच (इं)

संघ

मर्यादित षटकांचे सामने कसोटी
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंडभारतचा ध्वज भारत[]इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[]
महेंद्रसिंग धोनी (ना) आणि (य) ॲन्ड्‍ऱ्यू स्ट्रॉस (ना)
गौतम गंभीर (उना) अ‍ॅलास्टेर कुक (उना)
राहुल द्रविडजेम्स अँडरसन
हरभजन सिंग इयान बेल
झहीर खानटिम ब्रेस्नन
प्रवीण कुमारस्टुअर्ट ब्रॉड
व्ही.व्ही.एस. लक्ष्मणइयॉन मॉर्गन
अमित मिश्रा केव्हिन पीटरसन
अभिनव मुकुंदमॅट प्रायर (य)
मुनाफ पटेलग्रेम स्वान
सुरेश रैनाक्रिस ट्रेम्लेट
वृद्धिमान साहा (य) जोनाथन ट्रॉट
इशांत शर्मा
सचिन तेंडुलकर
युवराज सिंग

सराव सामने

प्रथम श्रेणी: सॉमरसेट वि भारत

१५–१७ जुलै
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
४२५/३ (घोषित, ९६ षटके)
अरुल सुपैया १५६ (२५९)
सुरेश रैना १/५३ (९ षटके)
२२४ (५२.४ षटके)
सुरेश रैना १०३* (११२)
शार्ल विलोबी ६/७६ (२० षटके)
२६०/२d (४१ षटके)
ॲन्ड्‍ऱ्यू स्ट्रॉस १०९* (१३५)
अमित मिश्रा २/१२३ (१४ षटके)
६९/० (१६.४ षटके)
गौतम गंभीर ३६* (४९)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, टॉटन
पंच: नायजेल लॉंग आणि ग्रॅहम लॉइड
  • नाणेफेक: सॉमरसेट - फलंदाजी.


२ दिवस सामना: नॉर्थम्पटनशायर वि भारत

५–६ ऑगस्ट
भारत Flag of भारत
वि
नॉर्थम्पटनशायर
काउंटी मैदान, नॉरदॅम्प्टन


लिस्ट अ: ससेक्स वि भारत

२५ ऑगस्ट
भारत Flag of भारत
वि
County Ground, Hove


लिस्ट अ: केंट वि भारत

२६ ऑगस्ट
भारत Flag of भारत
वि
St Lawrence Ground, Canterbury


२०-२०: लिसेस्टशायर वि भारत

२९ ऑगस्ट
भारत Flag of भारत
वि
लिसेस्टशायर
Grace Road, Leicester


कसोटी मालिका

पहिला कसोटी सामना

२१–२५ जुलै
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
४७४/८ (१३१.४ षटके, डाव घोषित)
केव्हिन पीटरसन २०२* (३२६)
प्रवीण कुमार ५/१०६ (४०.३ षटके)
२८६/१० (९५.५ षटके)
राहुल द्रविड १०३* (२२०)
स्टुअर्ट ब्रॉड ४/३७ (२२ षटके)
२६९/६ (७१ षटके, डाव घोषित)
मॅट प्रायर १०३* (१२०)
इशांत शर्मा ४/५९ (२२ षटके)
२६१/१० (९६.३ षटके)
सुरेश रैना ७८ (१३६)
जेम्स ॲंडरसन ५/६५ (२८ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १९६ धावांनी विजयी
लॉर्ड्‌स क्रिकेट मैदान, लंडन
पंच: असद रौफ आणि बिली बाउडेन
सामनावीर: केव्हिन पीटरसन


दुसरा कसोटी सामना

२९ जुलै - २ ऑगस्ट
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
२२१/१० (६८.४ षटके)
स्टुअर्ट ब्रॉड ६४ (६६)
प्रवीण कुमार ३/४५ (२२ षटके)
२८८/१० (९१.१ षटके)
राहुल द्रविड ११७ (२३५)
स्टुअर्ट ब्रॉड ६/४६ (२४.१ षटके)
५४४/१० (१२०.२ षटके)
इयान बेल १५९ (२०६)
प्रवीण कुमार ४/१२४ (३६ षटके)
१५८ (४७.४ षटके)
सचिन तेंडुलकर ५६ (८६)
टिम ब्रेस्नन ५/४८ (१२ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ३१९ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम
पंच: मरैस इरॅस्मस आणि असद रौफ
सामनावीर: स्टुअर्ट ब्रॉड
  • नाणेफेक: भारत - गोलंदाजी


तिसरा कसोटी सामना

१०–१४ ऑगस्ट
वि
भारतचा ध्वज भारत
२२४/१० (६२.२ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७७ (९६)
स्टुअर्ट ब्रॉड ४/५३ (१७ षटके)
७१०/७ (१८८.१ षटके, डाव घोषित)
अ‍ॅलास्टेर कूक २९४ (५४५)
अमित मिश्रा ३/१५० (४३ षटके)
२४४/१० (५५.३ षटके)
महेंद्रसिंग धोणी ७४* (७९)
जेम्स ॲंडरसन ४/८५ (२९ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि २४२ धावांनी विजयी
एजबास्टन मैदान, बर्मिंगहॅम
पंच: स्टीव डेव्हिस आणि सायमन टॉफेल
सामनावीर: अ‍ॅलास्टेर कूक
  • नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.


चौथा कसोटी सामना

१८–२२ ऑगस्ट
वि
भारतचा ध्वज भारत
५९१/६ (१५३ षटके, डाव घोषित)
इयान बेल २३५ (३६४)
शांताकुमारन श्रीसंत ३/१२३ (२९ षटके)
३००/१० (९४ षटके)
राहुल द्रविड १४६* (२६६)
टिम ब्रेस्नन ३/५४ (१७ षटके)
२८३/१० (९१ षटके) (फॉलो-ऑन)
सचिन तेंडुलकर ९१ (१७२)
ग्रेम स्वान ६/१०६ (३८ षटके)
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड एक डाव आणि ८ धावांनी विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: रॉड टकर आणि सायमन टॉफेल
सामनावीर: इयान बेल
  • नाणेफेक: इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली


२०-२० मालिका

एकमेव २०-२० सामना

३१ ऑगस्ट
धावफलक
भारतचा ध्वज भारत
१६५ (१९.४ षटके)
वि
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६९/४ (१९.३ षटके)
अजिंक्य रहाणे ६१ (३९)
जेड डर्नबाख ४/२२ (३.४ षटके)
आयॉन मॉर्गन ४९ (२७)
मुनाफ पटेल २/२५ (४ षटके)
इंग्लंड ६ गडी व ३ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: रॉब बेली (इं) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: जेड डर्नबाख, इंग्लंड


एकदिवसीय मालिका

१ला सामना

३ सप्टेंबर
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
२७४/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७/२ (७.२ षटके)
पार्थिव पटेल ९५ (१०७)
टिम ब्रेसनन २/५४ (१० षटके)
जोनाथन ट्रॉट १४नाबाद (१४)
प्रवीण कुमार २/११ (४ षटके)
सामना रद्द
रिव्हरसाईड मैदान, चेस्टर-ल-स्ट्रीट
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.
  • मुसळधार पावसामुळे सामना रद्द.
  • एकदिवसीय पदार्पण: अजिंक्य रहाणे (भा).


२रा सामना

६ सप्टेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१८७/८ (२३ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१८८/३ (२२.१ षटके)
अजिंक्य रहाणे ५४ (४७)
ग्रेम स्वान ३/३३ (५ षटके)
अलास्टेर कुक ८०* (६३)
रविचंद्रन अश्विन २/४२ (५ षटके)
इंग्लंड ७ गडी व ५ चेंडू राखून विजयी
रोझ बोल, साउथॅम्प्टन
पंच: रॉब बेली (इं) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: अलास्टेर कुक (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • पावसामुळे सामना ५ तास उशिरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी २३ षटकांचा खेळवण्यात आला.


३रा सामना

९ सप्टेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२३४/७ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२१८/७ (४१.५ षटके)
रविंद्र जडेजा ७८ (८९)
जेम्स ॲंडरसन ३/४८ (९ षटके)
क्रेग काइजवेटर ५१ (४६)
रविचंद्रन अश्विन ३/४० (४ षटके)
इंग्लंड ३ गडी व ७ चेंडू राखून विजयी
ओव्हल मैदान, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: रविंद्र जडेजा (भा)
  • नाणेफेक : इंग्लंड गोलंदाजी
  • इंग्लंडच्या डावादरम्यान २०व्या षटकांनंतर आलेल्या पावसामुळे ७ षटकांचा खेळ वाया गेला आणि इंग्लंडसमोर ४३ षटकांमध्ये २१८ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.


४था सामना

११ सप्टेंबर
[धावफलक]
भारत Flag of भारत
२८०/५ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२७०/५ (४८.५ षटके)
सुरेश रैना ८४ (१११)
ग्रेम स्वान २/४९ (९ षटके)
रवी बोपारा ९६ (१११)
रूद्र प्रताप सिंग ३/५९ (९ षटके)
सामना बरोबरीत (ड/ल)
लॉर्ड्स मैदान, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: सुरेश रैना (भा) आणि रवी बोपारा (इं)


५वा सामना

१६ सप्टेंबर (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३०४/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२४१/४ (३२.२ षटके)
विराट कोहली १०७ (९३)
ग्रेम स्वान ३/३४ (९ षटके)
जोनाथन ट्रॉट ६३ (६०)
विनय कुमार १/४२ (६.२ षटके)
इंग्लंड ६ गडी व १० चेंडू राखून विजयी (ड/लु पद्धत)
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि नायजेल लॉंग (इं)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी
  • पावसामुळे इंग्लंड समोर ३४ षटकांमध्ये २४१ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.
  • एकदिवसीय पदार्पण: जॉनी बेरस्टो (इं)


संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "India Squad - Tests". ESPN Cricinfo. 2 July 2011. 3 July 2011 रोजी पाहिले.
  2. ^ "England v India 2011 / England Squad - 1st Test". ESPNcricinfo. 17 July 2011 रोजी पाहिले.

बाह्यदुवे


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१