Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८६
इंग्लंड
भारत
तारीख२४ मे – ८ जुलै १९८६
संघनायकडेव्हिड गोवर (ए.दि., १ली कसोटी)
माईक गॅटिंग (२री,३री कसोटी)
कपिल देव
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावामाईक गॅटिंग (२९३) दिलीप वेंगसरकर (३६०)
सर्वाधिक बळीडेरेक प्रिंगल (१३) चेतन शर्मा (१६)
मालिकावीरमाईक गॅटिंग (इंग्लंड) आणि दिलीप वेंगसरकर (भारत)
एकदिवसीय मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाडेव्हिड गोवर (८१) मोहम्मद अझहरुद्दीन (९०)
सर्वाधिक बळीग्रॅहाम डिली (२) रॉजर बिन्नी (४)
मालिकावीरडेव्हिड गोवर (इंग्लंड) आणि रवि शास्त्री (भारत)

भारतीय क्रिकेट संघाने मे-जुलै १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका भारताने २-० ने जिंकली. भारताने १९७१ नंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली. तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

२४ मे १९८६
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१६२ (५५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६३/१ (४७.२ षटके)
डेरेक प्रिंगल २८ (६६)
चेतन शर्मा ३/२५ (११ षटके)
भारत ९ गडी राखून विजयी.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: मोहम्मद अझहरुद्दीन (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.

२रा सामना

२६ मे १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
२५४/६ (५५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५६/५ (५३.५ षटके)
डेव्हिड गोवर ८१ (९४)
रॉजर बिन्नी २/४७ (१० षटके)
इंग्लंड ५ गडी राखून विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
  • ५५ षटकांचा सामना.

कसोटी मालिका

१ली कसोटी

५-१० जून १९८६
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
२९४ (१२८.२ षटके)
ग्रॅहाम गूच ११४ (२८०)
चेतन शर्मा ५/६४ (३२ षटके)
३४१ (१३७ षटके)
दिलीप वेंगसरकर १२६* (२१३)
ग्रॅहाम डिली ४/१४६ (३४ षटके)
१८० (९६.४ षटके)
माईक गॅटिंग ४० (८३)
कपिल देव ४/५२ (२२ षटके)
१३६/५ (४२ षटके)
दिलीप वेंगसरकर ३३ (५६)
ग्रॅहाम डिली २/२८ (१० षटके)
भारत ५ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: कपिल देव (भारत)
  • नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
  • किरण मोरे (भा) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

१९-२३ जून १९८६
धावफलक
भारत Flag of भारत
वि
२७२ (१०४.२ षटके)
दिलीप वेंगसरकर ६१ (१५३)
डेरेक प्रिंगल ३/४७ (२७ षटके)
१०२ (४५.१ षटके)
बिल ॲथी ३२ (७२)
रॉजर बिन्नी ५/४० (१३ षटके)
२३७ (७६.३ षटके)
दिलीप वेंगसरकर १०२* (२१६)
जॉन लीव्हर ४/६४ (२३ षटके)
१२८ (६३.३ षटके)
माईक गॅटिंग ३१* (१२४)
मनिंदरसिंग ४/२६ (१६.३ षटके)
भारत २७९ धावांनी विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: दिलीप वेंगसरकर (भारत)

३री कसोटी

३-८ जुलै १९८६
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
३९० (११६.३ षटके)
माईक गॅटिंग १८३* (२९४)
चेतन शर्मा ४/१३० (२९.३ षटके)
३९० (१३९.५ षटके)
मोहिंदर अमरनाथ ७९ (२३७)
नील फॉस्टर ३/९३ (४१ षटके)
२३५ (९४ षटके)
ग्रॅहाम गूच ४० (४३)
चेतन शर्मा ६/५८ (२४ षटके)
१७४/५ (७८ षटके)
सुनील गावसकर ५४ (१३५)
फिल एडमंड्स ४/३१ (२८ षटके)
सामना अनिर्णित.
एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम
सामनावीर: माईक गॅटिंग (इंग्लंड)


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१