Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७९
इंग्लंड
भारत
तारीख१२ जुलै – ४ सप्टेंबर १९७९
संघनायकमाइक ब्रेअर्लीश्रीनिवासराघवन वेंकटराघवन
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ४-सामन्यांची मालिका १–० जिंकली

भारतीय क्रिकेट संघाने जुलै-सप्टेंबर १९७९ दरम्यान चार कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. १९७९ क्रिकेट विश्वचषकानंतर ही मालिका खेळविण्यात आली. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१२-१६ जुलै १९७९
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
६३३/५घो (१६५.२ षटके)
डेव्हिड गोवर २००* (२७९)
कपिल देव ५/१४६ (४८ षटके)
२९७ (११६.१ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ७८ (१८१)
बॉब विलिस ३/६९ (२४ षटके)
२५३ (९५.४ षटके)(फॉ/ऑ)
सुनील गावसकर ६८ (११७)
इयान बॉथम ५/७० (२९ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ८३ धावांनी विजयी.
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
सामनावीर: डेव्हिड गोवर (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • भरत रेड्डी (भा) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी

२-७ ऑगस्ट १९७९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
९६ (५५.५ षटके)
सुनील गावसकर ४२ (११४)
इयान बॉथम ५/३५ (१९ षटके)
४१९/९घो (१२९.५ षटके)
डेव्हिड गोवर ८२ (९४)
कपिल देव ३/९३ (३८ षटके)
३१८/४ (१४८ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ११३ (३३७)
फिल एडमंड्स २/६२ (४५ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन
सामनावीर: दिलीप वेंगसरकर (भारत)
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.
  • यशपाल शर्मा (भा) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

१६-२१ ऑगस्ट १९७९
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
२७० (८०.५ षटके)
इयान बॉथम १३७ (१५२)
कपिल देव ३/८४ (२७ षटके)
२२३/६ (११० षटके)
सुनील गावसकर ७८ (२०९)
बॉब विलिस २/४२ (१८ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
सामनावीर: इयान बॉथम (इंग्लंड)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

४थी कसोटी

३० ऑगस्ट - ४ सप्टेंबर १९७९
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
३०५ (१२४.५ षटके)
ग्रॅहाम गूच ७९ (२०५)
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन ३/५९ (२९ षटके)
२०२ (७९.३ षटके)
गुंडप्पा विश्वनाथ ६२ (१५३)
इयान बॉथम ४/६५ (२८ षटके)
३३४/८ (११६.५ षटके)
जॉफ बॉयकॉट १२५ (२९३)
करसन घावरी ३/७६ (३४ षटके)
४२९/८ (१५०.५ षटके)
सुनील गावसकर २२१ (४४३)
इयान बॉथम ३/९७ (२९ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन
सामनावीर: सुनील गावसकर (भारत)