Jump to content

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५९

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५९
इंग्लंड
भारत
तारीख४ जून – २४ ऑगस्ट १९५९
संघनायकपीटर मेदत्ता गायकवाड
कसोटी मालिका
निकालइंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली
सर्वाधिक धावाकेन बॅरिंग्टन (३५७) नरी कॉंट्रॅक्टर (२३३)
सर्वाधिक बळीफ्रेड ट्रुमन (२२) सुभाष गुप्ते (१७)

भारतीय क्रिकेट संघाने सन १९५९ मध्ये ५ कसोटी खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताला या दौऱ्यात ५-० अश्या पद्धतीने पराभवाला सामोरे जावे लागले.

कसोटी मालिका

१ली कसोटी

४-८ जून १९५९
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
४२२ (१४३.२ षटके)
पीटर मे १०६
सुभाष गुप्ते ४/१०२ (३८.१ षटके)
२०६ (१०२.५ षटके)
पंकज रॉय ५४
फ्रेड ट्रुमन ४/४५ (२४ षटके)
१५७ (९७.३ षटके) (फॉ/ऑ)
पंकज रॉय ४९
ब्रायन स्थॅथम ५/३१ (२१ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ५९ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज मैदान, नॉटिंगहॅम

२री कसोटी

१८-२० जून १९५९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
१६८ (७७.४ षटके)
नरी काँट्रॅक्टर ८१
टॉमी ग्रीनहाउ ५/३५ (१६ षटके)
२२६ (८४.४ षटके)
केन बॅरिंग्टन ८०
रमाकांत देसाई ५/८९ (३१.४ षटके)
१६५ (७९.१ षटके)
विजय मांजरेकर ६१
ब्रायन स्थॅथम ३/४५ (१७ षटके)
१०८/२ (२७.२ षटके)
कॉलिन काउड्री ६३
रमाकांत देसाई १/२९ (७ षटके)
इंग्लंड ८ गडी राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी
  • एम एल जयसिंहा (भा) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी

२-४ जुलै १९५९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
१६१ (६८.५ षटके)
पॉली उम्रीगर २९
हॅरोल्ड ऱ्होड्स ४/५० (१८.५ षटके)
४८३/८घो (१७४.३ षटके)
कॉलिन काउड्री १६०
सुभाष गुप्ते ४/१११ (४४.३ षटके)
१४९ (५५.४ षटके)
चंदू बोर्डे ४१
ब्रायन क्लोझ ४/३५ (११ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १७३ धावांनी विजयी
हेडिंग्ले, लीड्स

४थी कसोटी

२३-२८ जुलै १९५९
धावफलक
वि
भारतचा ध्वज भारत
४९० (१७४.१ षटके)
जॉफ पुलर १३१
सुरेंद्रनाथ ५/११५ (४७.१ षटके)
२०८ (७९ षटके)
चंदू बोर्डे ७५
केन बॅरिंग्टन ३/३६ (१४ षटके)
२६५/८घो (९० षटके)
गिल्बर्ट पार्कहाउस ४९
सुभाष गुप्ते ४/७६ (२६ षटके)
३७६ (१४५.१ षटके)
पॉली उम्रीगर ११८
फ्रेड ट्रुमन २/७५ (२३.१ षटके)
इंग्लंड १७१ धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

५वी कसोटी

२०-२४ ऑगस्ट १९५९
धावफलक
भारत Flag of भारत
वि
१४० (८५.३ षटके)
नरेन ताम्हणे ३२
फ्रेड ट्रुमन ४/२४ (१७ षटके)
३६१ (१४७.३ षटके)
माइक स्मिथ ९८
सुरेंद्रनाथ ५/७५ (५१.३ षटके)
१९४ (९५ षटके)
बापू नाडकर्णी ७६
फ्रेड ट्रुमन ३/३० (१४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि २७ धावांनी विजयी
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी.


भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१