भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४६
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४६ | |||||
इंग्लंड | भारत | ||||
तारीख | २२ जून – २० ऑगस्ट १९४६ | ||||
संघनायक | वॉल्टर हॅमंड | इफ्तिखार अली खान पटौडी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ज्यो हार्डस्टाफ, जुनियर (२१०) | विजय मर्चंट (२४५) | |||
सर्वाधिक बळी | ॲलेक बेडसर (२४) | लाला अमरनाथ (१३) |
भारत क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारतीय संघाचे नेतृत्व इफ्तिखार अली खान पटौडी यांनी केले. भारताच्या फाळणीआधीचा हा शेवटचा भारतीय संघाचा दौरा होता. या दौऱ्यात भारताकडून खेळल्यानंतर काही खेळाडू नंतर पाकिस्तानतर्फेही खेळले.
दौऱ्यात ३ कसोटींसह एकूण २९ प्रथम-श्रेणी सामने खेळवले गेले. कसोटी मालिकेत भारताला १-० अश्या पराभवाला सामोरे जावे लागले.
संघ
कसोटी सामने
१ली कसोटी
२२-२५ जून १९४६ धावफलक |
भारत | वि | |
४८/० (१६.५ षटके) सायरिल वॉशब्रुक २४* |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- जॅक आयकिन, फ्रँक स्मेल्स, ॲलेक बेडसर (इं), विनू मांकड, रुसी मोदी, विजय हजारे, अब्दुल कारदार, गुल मोहम्मद, सदाशिव शिंदे (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- इफ्तिखार अली खान पटौडी यांनी आधी इंग्लंडकडून कसोटी खेळल्यानंतर या कसोटीत भारताकडून कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
२०-२३ जुलै १९४६ धावफलक |
वि | भारत | |
- नाणेफेक: भारत, क्षेत्ररक्षण.
- डिक पोलार्ड (इं), रंगा सोहोनी, चंदू सरवटे (भा) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
१७-२० ऑगस्ट १९४६ धावफलक |
भारत | वि | |
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- पीटर स्मिथ आणि गॉडफ्रे इवान्स (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
सराव सामने
इतर माहिती
बाह्य दुवे
भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे | |
---|---|
१९११ | १९३२ | १९३६ | १९४६ | १९५२ | १९५९ | १९६७ | १९७१ | १९७४ | १९७९ | १९८२ | १९८६ | १९९० | १९९६ | २००२ | २००४ | २००७ | २०११ | २०१४ | २०१८ | २०२१ |